Nagarjuna Video Viral: नागार्जुनने सूनेसोबत मंदिरात असं काय केलं की नेटकऱ्यांकडून झाला ट्रोल?
Nagarjuna Video Viral: लग्नानंतर मुलगा नागा चैतन्य आणि सून शोभितासोबत नागार्जुन एका मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्या क्षणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. नागार्जुनने सून शोभितासोबतच्या त्या कृत्यामुळे त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल केलंय. तर काही लोकांनी त्याच कौतुक केलंय.
Dec 9, 2024, 03:19 PM ISTसाऊथ सुपरस्टारने नशेत अभिनेत्रीला दिला जोरदार धक्का, इंटरनेटवर संताप
या व्हिडीओत ते भर कार्यक्रमात एका अभिनेत्रीला धक्का देताना दिसत आहे. यावरुन त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
May 30, 2024, 02:13 PM IST