central government employees news

7th Pay Commission: ग्रॅच्युइटी कॅप 25 लाखांपर्यंत वाढली, कोणाला होणार फायदा? जाणून घ्या

7th Pay Commission Update: एमटीएनएल आणि बीएसएनल कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे.

Dec 16, 2024, 08:45 PM IST

7th Pay Commission: झालं कन्फर्म! जानेवारी 2025 मध्ये 'इतका' वाढणार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता!

7th Pay Commission DA Hike January 2025: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए वाढ) केवळ 3 टक्क्यांनी वाढ होऊ शकते.

Dec 10, 2024, 04:50 PM IST

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! महागाई भत्त्याची घोषणा 'या' तारखेला, Hike सोबत थकबाकीही मिळणार!

7th Pay Commission News:  जून महिन्यात AICPI निर्देशांकात 1.5 अंकांची मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे महागाई भत्त्याचा आकडादेखील वाढल्याचे सांगितले जात आहे. 

Sep 8, 2024, 07:25 AM IST

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA Arrear बाबत सर्वात मोठी अपडेट! 'या' दिवशी खात्यात येणार पैसे

 7th Pay Commission Latest News: केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा आनंदाची बातमी मिळणार आहे. गेल्या 18 महिन्यांपासून लटकलेल्या डीए थकबाकीचे (18 Months DA Arrear) पैसे खात्यात येणार आहेत. यावरील सर्वात मोठे अपडेट जाणून घेऊया. 

Jul 8, 2022, 09:04 AM IST

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात बदल नाही - सरकार

लोकसभा खासदार बंशीलाल महतो यांनी विचारलेल्या प्रश्नाला लिखित स्वरूपात उत्तर देताना लोक तकक्रारनिवरण आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली.

Mar 21, 2018, 08:05 PM IST