Good News: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गोड बातमी! दिवाळीआधी मिळणार बंपर 'गिफ्ट'; EPF मध्येही मिळेल 'हा' फायदा
सध्या महागाई भत्त्याचा दर 34 टक्के आहे. यामध्ये 4 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
Sep 8, 2022, 10:34 PM IST8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू होणार? कधी ते जाणून घ्या
पगारवाढीच्या मागण्यांबाबत युनियन लवकरच एक पत्रक तयार करून सरकारला सुपूर्द करणार आहे.
Jul 21, 2022, 01:21 PM ISTसरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, 8वा वेतन आयोग लागू होणार! जाणून घ्या पगार किती वाढणार?
8th Pay Commission : 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशी असूनही, ( 7th Pay Commission) कमी पगार मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
Jul 19, 2022, 07:23 AM IST7th Pay Commission | केंद्र सरकारचे कर्मचारी मालामाल; नवीन वर्षात सरकार देणार मोठे गिफ्ट
नवीन वर्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी गिफ्ट घेऊन येणार आहे.
Dec 9, 2021, 10:03 AM ISTदसऱ्या आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खूशखबर
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकार मोठी खूशखबर देणार आहे.
Oct 2, 2021, 06:52 PM ISTVideo | New Delhi | केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी नवी दिल्ली महागाई भत्ता 3% ने वाढवला
New Delhi Dearness Allowance is Increased by 3% For Central Government Employees
Sep 7, 2021, 08:50 PM ISTVideo । केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, महागाई भत्ता मिळणार
New Delhi Dearness Allowance is Increased by 3_ For Central Government Employees
Sep 7, 2021, 01:20 PM IST7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज, DA वाढीनंतर आता पुन्हा एवढी पगारवाढ
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central Government employees) आनंदाची बातमी आहे.
Aug 11, 2021, 04:03 PM IST
7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी....
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central Government Employees) महत्त्वाची बातमी आहे.
Jul 28, 2021, 04:00 PM ISTकेंद्र सरकारची मोठी भेट, सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचार्यांची चिंता मिटणार
सरकारी कर्मचाऱ्यांची (Govt Employees) सर्वात मोठी चिंता असते ती निवृत्तीनंतर पेन्शन (Pension) मिळण्याची.
Jul 28, 2020, 09:17 AM ISTGood News, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ
दिवाळीच्या तोंडावर केंद्रीय कर्माचाऱ्यांसाठी खूशखबर आहे.
Oct 9, 2019, 02:53 PM ISTGood News : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता १२ टक्क्यांवर
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची चांगली वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता हा महागाई भत्ता १२ टक्क्यांवर पोहोचला आहे. .
Feb 19, 2019, 10:53 PM ISTसातव्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 'या' विशेष सुविधा
नोकरदार वर्गाला खूश करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते.
Aug 10, 2018, 02:19 PM ISTसातवा वेतन आयोग: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दुःखद बातमी
केंद्रीय कर्माऱ्यांचे मासिक वेतन कमीत कमी १८००० रूपयांवर वाढवून ते २६००० रूपये करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे.
Aug 7, 2018, 11:04 AM ISTEXCLUSIVE: सातवा वेतन आयोग- केंद्रीय कर्मचाऱ्यांची मागणी पूर्ण, सरकारकडून कमीत कमी पगार रूपये २६ हजार
राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे, केंद्रीय कर्मचारी देखील सातवा वेतन आयोग लागू कधी लागू होईल याची वाट पाहत आहेत. ५० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोगाची मागणी केली होती.
Jul 27, 2018, 03:42 PM IST