Central Railway late | मध्य रेल्वेची वाहतूक 25 मिनिटे उशीराने
Central Railway late | मध्य रेल्वेची वाहतूक 25 मिनिटे उशीराने
Nov 13, 2022, 09:35 AM ISTमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, मालगाडीमध्ये बिघाड
मध्य रेल्वेच्या वाहतुकाचा पुन्हा एकदा बोजवारा उडाला. सकाळीच लोकल वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. लोकल ३० ते ४५ मिनिटे लेट असल्याने कार्यालयात जाणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. कल्याण, ठाणे, भांडूप, कुर्ला या स्थानंकावर प्रचंड गर्दी झाली होती.
Mar 8, 2014, 10:39 AM ISTभोंगळ कारभारामुळे मध्य रेल्वेने रद्द केल्या २३ गाड्या
डोंबिवली आणि कळवा या दोन ठिकाणी पेंटोग्राप तुटल्याचा फटका सेवेसेवला बसला. सकाळच्या वेळी प्रवाशांचे प्रचंड हात झालेत. तर काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा चुकल्यात. त्यामुळे प्रवाश्यांनी रेल्वेला लाखोली वाहीली. दरम्यान, रेल्वेच्या खोळंब्यामुळे सकाळच्या वेळी मध्य रेल्वेने २३ रेल्वे सेवा रद्द केल्या.
Oct 10, 2013, 03:41 PM ISTमध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर
मध्य रेल्वेची विस्कळीत झालेली सेवा पूर्वपदावर आली आहे. मध्य रेल्वेने पेंटोग्राफ दुरूस्तीचं काम युद्धपातळीवर हाती घेतलं. सकाळी ६.३० वाजता ठप्प झालेली रेल्वे सेवा सकाळी साडेनऊनंतर हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली. दरम्यान, गाड्या लेट आहेत.
Oct 10, 2013, 11:20 AM ISTमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
डोंबिलवली जवळ लोकलचा पेन्टाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेची सेवा कोलमडली आहे. त्यामुळे मुंबईकडे नोकरीनिमित्ताने येणाऱ्यांचे हाल झाले आहेत. दरम्यान, स्लो वाहतूनक फास्ट ट्रकवर वळविण्यात आली आहे. तोच काहीसा दिलासा मध्य रेल्वेने दिलाय.
Oct 10, 2013, 08:06 AM IST