'या' अटी मान्य असतील तरच Z+ सुरक्षा द्या! शरद पवारांनी केंद्र सरकारला यादीच पाठवली
Sharad Pawar on Z+ Security : केंद्र सरकारने शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. पण शरद पवार यांनी ही सुरक्षा व्यवस्था घेण्याआधी काही नियम आणि अटी ठेवल्या आहेत. या अटींचं पत्र पवारांनी केंद्र सरकारला पाठवलं आहे.
Sep 12, 2024, 02:15 PM IST'त्याच्या बापाला पण...', निलेश राणेंवर राऊत संतापले! पवारांचा उल्लेख करत म्हणाले, 'फडणवीस तोंड...'
Sanjay Raut Slams Nilesh Rane: पत्रकारांनी निलेश राणेंनी नोंदवलेल्या मतावरुन प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी संतापलेल्या स्वरामध्ये या वक्तव्यावरुन थेट राज्याच्या गृहमंत्र्यांचा उल्लेख करत प्रतिक्रिया नोंदवली.
Aug 22, 2024, 12:20 PM ISTगृह मंत्रालयाच्या निर्णयावर निलेश राणेंचा आक्षेप; म्हणाले, 'शरद पवारांना कोण मारणार आणि...'
Nilesh Rane Questions Centre Government Decision On Sharad Pawar: केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयावर नारायण राणेंच्या पुत्राने नोंदवला आक्षेप
Aug 22, 2024, 09:11 AM IST
यापुढे 'ते' 55 जण सतत शरद पवारांसोबत असणार! मोदी सरकारचा मोठा निर्णय
Centre Government Sharad Pawar: केंद्रीय गृहमंत्रालयाने शरद पवारांसंदर्भात हा मोठा निर्णय घेतला असून बुधवारीच याला पवारांनीही मंजूरी दिली.
Aug 22, 2024, 08:49 AM IST'शेतकरी भिकारी आणि कॉर्पोरेट कंपन्या..', 'त्यांच्यावर गोळ्या झाडण्याचीही तयारी'; ठाकरेंचा हल्लाबोल
Farmers Protest Against Modi Government: "आंदोलकांचे हौसले बुलंद आहेत व सरकारशी प्रसंगी दोन हात करण्याची त्यांची तयारी आहे, पण शेवटी रामराज्यातील रावण हा उद्रेक सहन करतील काय? शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पंजाबच्या आसपासचा 50 किलोमीटर इलाखा सील केला आहे."
Feb 21, 2024, 08:18 AM ISTभारताला लागली लॉटरी! दिवसाला 26 कोटींचा फायदा; गोदावरीच्या पात्रात सापडला 'खजिना'
Krishna Godavari Basin: देशात कच्च्या तेलाच्या नव्या विहिरी सापडल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळात असलेल्या केंद्रीय मंत्री हरदीप सिंग यांनी दिली आहे.
Jan 9, 2024, 08:40 AM ISTकेरळचं नाव बदलण्यास विधानसभेची संमती! आता मोदी सरकारकडे राज्याला 'हे' नाव देण्याची मागणी
Kerala To Rename As Keralam: राज्याच्या प्रश्नासंदर्भात केंद्राकडे काहीही प्रस्ताव मांडताना राजकीय विरोध बाजूला ठेवून केरळमधील राजकीय पक्ष एकत्र येत असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं. बुधवारी केरळच्या विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी मांडलेला हा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला.
Aug 10, 2023, 10:06 AM ISTNo Cow Hug Day On February 14: केंद्र सरकारचा Cow Hug Day वरुन U-Turn; मागे घेतलं आवाहन
No Cow Hug Day On February 14 Centre Withdraws Appeal: केंद्र सरकारच्या पशू संवर्धन मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पशू कल्याण बोर्डाने यासंदर्भातील निर्देश जारी केले होते.
Feb 10, 2023, 06:09 PM ISTEWS Reservation | EWS आरक्षणामुळे केंद्रासरकार समोर मोठा पेच
EWS Reservation Trouble For Centre Government
Nov 14, 2022, 09:50 AM ISTEWS Reservation : सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला आर्थिक दुर्बल निकषावरुन चांगलेच फटकारले
Supreme Court Questions Central Government : सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला आर्थिक दुर्बल निकषाबाबत चांगलेच फटकारले.
Oct 23, 2021, 11:55 AM ISTसर्वसामान्यांना दिलासा : देशातील ऑक्सिजन टंचाईमुळे केंद्राचा मोठा निर्णय
अत्यावश्यक असणाऱ्या औद्योगिक कारखान्यांना ऑक्सिजन सप्लाय
Apr 19, 2021, 07:57 AM ISTVIDEO । सरकारी नोकरीसाठी आता केंद्राची सीईटी
Centre's CET for government jobs now
Mar 14, 2021, 09:25 AM ISTसरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर....केंद्र सरकारचं होळी गिफ्ट
एलटीसीचे नवे नियम जाहीर
Mar 3, 2021, 05:08 PM IST'या' विद्यार्थांना सरकार लवकरच देणार दरमहा ७५,००० रुपये!
भारतासमोर वाढतेय 'ब्रेन ड्रेन' ची समस्या
Sep 8, 2017, 12:41 PM ISTलाल दिवा हटवण्याच्या निर्णयानंतर मोदींनी केलंय हे मोठं विधान
केंद्रीय मंत्र्यांच्या गाडीवरुन लाल दिवा हटवण्याचा निर्णय पंतप्रधान मोदी सरकारकडून आज घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी १ मे पासून केली जाणार आहे.
Apr 19, 2017, 10:20 PM IST