chagan bhujbal

Anil Deshmukh : छगन भुजबळ जेलबाहेर आल्यावर मंत्री झाले; अनिल देशमुख यांचे शरद पवार काय करणार?

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), छगन भुजबळ(Chagan Bhujbal) आणि खासदार सुप्रिया सुळे(MP Supriya Sule) यांनी अनिल देशमुखांचे स्वागत केले. राष्ट्रवादीने अनिल देशमुख यांचे जंगी स्वागत तर केले पण त्यांच्या पुढचं राजकीय भवितव्य काय असेल याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. छगन भुजबळ जेलमधून आल्यावर पुन्हा मंत्री झाले. आता अनिल देशमुख यांच्याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार काय भूमिका घेणार याकडे देखील सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

Dec 28, 2022, 09:49 PM IST
Zatpat Speed News bulletin PT7M11S
Chagan Bhujbal Reaction On ED inquiry on Sanjay Raut PT28S

Video | ईडी कारवाईबाबत छगन भुजबळ काय म्हणाले; ऐका

Chagan Bhujbal Reaction On ED inquiry on Sanjay Raut

Jul 31, 2022, 12:15 PM IST

Obc Reservation : ओबीसी आरक्षण कोणामुळे मिळालं? श्रेयवादावरुन सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबाबत (Obc Political Reservation) मोठा निर्णय दिला. 

Jul 20, 2022, 04:25 PM IST

बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेबाबत तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांचा गौप्यस्फोट

Balasaheb Thackeray Arrest : बाळासाहेब ठाकरे यांना करण्यात आलेल्या अटकेबाबत छगन भुजबळ यांनी अखेर मौन सोडलं. 

Jul 8, 2022, 08:46 PM IST
Mahavikas Aghadi leader Will Meet Devendra Fadanavis PT2M34S

महाराष्ट्रातही ओबीसी आरक्षणासहित निवडणुका होणार? पाहा छगन भुजबळ काय म्हणाले

महाराष्ट्रातील ओबीसींचा प्रश्न सुटणार? मध्यप्रदेश प्रमाणेच महाराष्ट्रालाही न्याय मिळेल?

May 18, 2022, 03:28 PM IST
Chagan Bhujbal Reaction On Misnisters Expenses Over Treatment PT1M47S

ईडी, सीबीआयच्या मागून काय लढता, हिम्मत असेल तर... छगन भुजबळ यांचं आव्हान

'तीन वर्ष गेली आणखी दोन वर्ष राहिली, पण यांना थांबण्याचीही सवड नाही'

Apr 6, 2022, 01:20 PM IST