chaitra navratri

रामनवमीला श्रीरामाची पूजा घरी कशी करायची? 2.35 मिनिटं अतिशय महत्त्वाचे...

Ram Navami 2024 : हिंदू धर्मात प्रत्येक देवी देवतांची विशिष्ट पूजा सांगण्यात आली आहे. मग रामनवमीला घरात श्रीरामाची पूजा कशी करायची? शास्त्र काय सांगत जाणून घ्या. 

Apr 16, 2024, 03:56 PM IST

Chaitra Navratri 2024 : नवरात्रीत 'या' 5 मंदिरात देवीला दाखवला जातो मांस आणि मद्याचा नैवेद्य

Chaitra Navratri 2024 : चैत्र नवरात्रीचा उत्साह देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. हिंदू धर्मात देवाला शुद्ध शाकाहारी जेवण्याचा नैवेद्य दाखवला जातो. पण या 5 मंदिरात नवरात्रीमध्ये देवाला चक्क मांस आणि मद्याचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. 

Apr 15, 2024, 09:35 AM IST

कलशावरील नारळाला कोंब फुटणं शुभ की अशुभ?

Coconut Importance in Puja: चैत्र नवरात्रोत्सवाच्या मंगल पर्वादरम्यान जाणून घ्या नारळाला कोंब फुटणं शुभ की अशुभ. पाहा रंजक माहिती 

 

Apr 10, 2024, 02:01 PM IST

Chaitra Navratri 2023: 'या' चैत्र नवरात्री अष्टमी-नवमीला बनणार दुर्मिळ योग! जाणून घ्या पूजेचा सर्वात शुभ मुहूर्त

Chaitra Navratri Ashtami 2023 Date: सर्वत्र चैत्र नवरात्रीचा उत्साह दिसून येतं आहे. यंदा अष्टमी आणि नवमीला (Ram Navami 2023) दुर्मिळ योग जुळून येतं आहे. हिंदू पंचांग आणि ज्योतिषशास्त्रानुसार (astrology in marathi) या योगावर विशेष पूजा केल्यास तुम्हाला फलदायी ठरणार आहे.  

Mar 27, 2023, 08:14 AM IST

Chaitra Navratri 2023 : चैत्र नवरात्री 'या' 5 राशींसाठी असणार खूप खास, धनलाभ होणार

Chaitra Navratri 2023 : चैत्र नवरात्र म्हणजे वर्षातील ते 9 दिवस माँ दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. हे 9 दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जातात. 

Mar 21, 2023, 04:40 PM IST

Chaitra Navratri 2023 : चैत्र नवरात्रोत्सवादरम्यान स्वप्नात 'या' गोष्टी दिसल्यास भाग्योदयाची शक्यता

Chaitra Navratri 2023 : यंदाचा हा नवरात्रोत्सव अतिशय खास आहे, कारण शुक्ल आणि ब्रह्म योगाच्या संयोगातून या पर्वाची सुरुवात होणार आहे. अशा या पर्वादरम्यान तुम्हाला काही स्वप्न पडली तर त्याचा अर्थही तितकाच लक्षवेधी आहे हे समजून घ्या. 

Mar 21, 2023, 10:15 AM IST

Chaitra Navratri 2023 : चैत्र नवरात्रीत ग्रहांचा मोठा योगायोग, 'या' राशींना मिळणार बंपर संपत्ती!

Chaitra Navratri 2023 Grah Gochar Effects : चैत्र नवरात्रीचा शुभ सण 22 मार्चपासून सुरू होत आहे. हिंदू धर्मात नवरात्रीला खूप महत्त्व आहे. 22 ते 30 मार्च या कालावधीत चालणाऱ्या नवरात्रीच्या काळात ग्रहांचा दुर्मिळ योगायोग जुळून येणार आहे. हा योगायोग 5 राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरणार आहे. 

Mar 19, 2023, 02:25 PM IST

Chaitra Navratri 2021 : चैत्र नवरात्रोत्सवाचे महत्व; या मंत्रजापाने करा नवीन वर्षाची मंगलमय सुरूवात

नऊ दिवस चालणाऱ्या नवरात्र उत्सवात देवी भगवती- दुर्गेची आराधना केली जाते.

Apr 13, 2021, 10:32 AM IST
Vani Precaution Measures And Preprations For Chaitra Navratri As Temple To Remain Open 24 Hours PT2M12S

नाशिक वणी | सप्तश्रृंगी गडावरची लगबग

नाशिक वणी | सप्तश्रृंगी गडावरची लगबग
Vani Precaution Measures And Preprations For Chaitra Navratri As Temple To Remain Open 24 Hours

Apr 13, 2019, 06:00 PM IST