महाराष्ट्रातील प्रती चैत्यभूमी... मुंबईच्या चैत्यभूमीप्रमाणे लाखो अनुयायी देतात भेट; बाबासाहेबांच्या अस्थी रुमालात गुंडाळून इथं आणल्या
Chaityabhumi : बाबासाहेबांना अभिवादन आणि आदरांजली वाहण्यासाठी मुंबईला जाऊ न शकलेले अनुयायी अमरावती जिल्ह्यातील नया अकोला इथल्या प्रती चैत्यभूमीवर येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहतात.
Dec 6, 2024, 09:15 PM IST