chala hawa yeu dhya

भूत बोलायला लागले आणि हशा पिकला....

आजवर भुतांविषयी आपण बऱ्याच सांगोवांगी गोष्टी ऐकल्या आहेत, पण आज पहिल्यांदाच आपल्याला ऐकायला मिळणार आहे एका भुताने आपल्याला लिहिलेलं पत्र. चला हवा येऊ द्याच्या सेटवर हे भूत बोलले. रात्रीस खेळ चाले...यावर सागर कारंडे यांने  भूताचे पत्र वाचवून दाखवले आणि हशा पिकला.

Oct 11, 2016, 07:46 PM IST

थुकरटवाडीत राजकीय वारे, राणे-आठवले-सरदेसाई एकाच व्यासपीठावर

"झी मराठी" या वाहिनीवरील चर्चेतील कार्यक्रम  'चला हवा येऊ द्या' यामधील थुकरटवाडीत राजकीय वारे वाहत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे, आरपीआयचे नेते रामदास आठवले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार नितीन सरदेसाई हे एकाच व्यासपीठावर आलेत.

Nov 21, 2015, 08:46 AM IST