challenged by shreya

श्रेया घोषालला छोट्या श्रेयाचं आव्हान, पाहा व्हिडिओ

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल हिला आव्हान देणारा एक व्हिडिओ सध्या यू ट्यूबवर व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये एक मुलगी श्रेयाचं 'सुन रहा है ना तू' हे गाणं गाताना दिसतेय. श्रेयानं 'आशिकी २' या हिंदी चित्रपटासाठी हे गायलं होतं.

Jul 12, 2016, 02:43 PM IST