chamoli

हायवेवर जेव्हा अख्खा डोंगर कोसळतो... प्रत्यक्षात काळ दाखवणारा VIDEO

Uttarakhand Chamoli Landslide Video : पावसाच्या दिवसांमध्ये वर्षा पर्यटनासाठी अनेक ठिकाणांकडे फिरत्यांची पावलं वळतात. उत्तराखंडच्या दिशेनं जाणार असाल तर आधी हा व्हिडीओ पाहा... 

 

Jul 10, 2024, 01:22 PM IST

Video Viral : किंकाळ्या, जीव मुठीत घेऊन पळणारे यात्रेकरू... केदारनाथ, बद्रीनाथ मार्गांवर पुन्हा निसर्ग कोपला

Kedarnath Badrinath Chardham Yatra 2023 : दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या चारधाम यात्रेची सुरुवात काही दिवसांपूर्वी झाली आणि त्यानंतर अनेक यात्रेकरूंनी उत्तराखंडची वाट धरली. पण, यात्रेची ही वाट वाटतेय तितकी सोपी नाही.

May 5, 2023, 07:47 AM IST

बद्रीनाथ धामची कवाडं भाविकांसाठी खुली; 7 शुभाशिर्वाद देणाऱ्या या Chardham Yatra चं महत्त्वं पाहाच

Chardham Yatra Badrinth Yatra 2023 : गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ मागोमाग बद्री विशालच्या दर्शनासाठी भाविकांना प्रवेश सुरू... चारधाम यात्रेची उत्साहात सुरुवात. इथं येऊन काय मिळतं? पाहा थक्क करणारं सत्य... 

 

Apr 27, 2023, 08:01 AM IST

Uttarakhand Glacier Burst: नैसर्गिक आपत्तीमागे काय आहेत कारणं ? जाणून घ्या

 पर्यावरण तज्ञांनी या नैसर्गिक आपत्तीसाठी मानवी हस्तक्षेपास जबाबदार धरलंय.

Feb 8, 2021, 11:33 AM IST

बर्फातून वाट काढत लग्नमंडपात पोहोचला नवरदेव

तेनू ले के मै जावांगा....

Jan 30, 2020, 08:12 AM IST

कचरा वेचणाऱ्या तिघांकडून तरुणीवर बलात्कार

धारदार चाकूची भीती दाखवून एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केला.

Dec 28, 2018, 02:58 PM IST

उत्तराखंडात पावसामुळे पर्वताला तडे, नागरिकांच्या जीवाला धोका

उत्तराखंडमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पर्वताला भेगा पडून जमीन भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे.  यातच रविवारी चमोली भागात भूकंपाचे सौम्य धक्केही जाणवले. या धक्क्यांची तीव्रता सुमारे ४.० रिश्टर स्केल एवढी होती. 

Jul 19, 2015, 01:24 PM IST