chamoy thipyaso prison sentences

1 लाख 41 हजार 78 वर्षांचा तुरुंगवास! सर्वाधिक शिक्षा झालेली माहिला; केरळ कनेक्शन उघड

141078 Years In Jail: या महिलेनं भारतामधील केरळ येथील अनेकांना गंडा घातल्याचं उघड झालं आहे. ही आरोपी महिला एका सरकारी कंपनीमध्ये कामाला होती. याचाच गैरफायदा तिने घेतल्याचं गुन्ह्याच्या तपासादरम्यान स्पष्ट झालं आहे.

Aug 2, 2023, 01:46 PM IST