पत्नीच्या 'या' 3 सवयींमुळे घर बनते स्वर्ग, पती राहतो नेहमी आनंदी
आचार्य चाणक्य यांच्या मते, महिलांच्या काही सवयी घर आणि पतीचे जीवन नेहमी आनंदी ठेवतात.
Sep 5, 2024, 02:16 PM IST'या' चार चुकांमुळं राजाचाही रंक होतो; खिशात पैसे टिकतच नाहीत!
'या' चार चुकांमुळं राजाचाही रंक होतो; खिशात पैसे टिकतच नाहीत!
Sep 2, 2024, 01:39 PM ISTबायकोने नवऱ्याच्या 'या' 3 चुका कधीच लपवू नये, नाहीतर आयुष्यभर होईल पश्चाताप
अनेकदा वैवाहिक जीवनात नवऱ्याकडून काही चूक झाली किंवा वाईट सवयी लागल्या तरी महिला या सर्व गोष्टी लपवून ठेवतात.
Aug 31, 2024, 12:37 PM ISTChanakya यांच्या मते, 'असा' मुलगा आपल्या आई-वडिलांचे नाव मोठे करतो
आचार्य चाणक्य यांनी नीति शास्त्रात अशा मुलांबद्दल सांगितले आहे. जे समाजात आपल्या आई-वडिलांचा गौरव करतात.
Aug 29, 2024, 12:34 PM ISTChanakya Niti: विश्वासू लोकांपासूनही लपवा 'या' 3 गोष्टी, आयुष्यभर आनंदी राहाल
Chanakya Niti: विश्वासू लोकांपासूनही लपवा या 3 गोष्टी, आयुष्यभर आनंदी राहाल. आचार्य चाणक्य यांनी नीति शास्त्रामध्ये जीवनाशी संबंधित अशा तीन गोष्टी सांगितल्या आहेत ज्या कधीही कोणाला सांगू नयेत.
Aug 28, 2024, 01:23 PM ISTचाणक्यनिती नुसार नवरा-बायकोच्या नात्यात 'या' 3 चुका कधीच करु नका
Chanakya Niti Quotes: चाणक्यनिती नुसार नवरा-बायकोच्या नात्यात 'या' 3 चुका कधीच करु नका. आचार्य चाणक्य यांनी नीति शास्त्रामध्ये काही गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या नवरा-बायकोमधील संबंध बिघडण्याचे संकेत देतात.
Aug 22, 2024, 01:20 PM IST'या' एका गुणामुळे 360 डिग्रीमध्ये पालटेल नशीब, फक्त Success
'या' एका गुणामुळे 360 डिग्रीमध्ये पालटेल नशीब, फक्त Success
Aug 20, 2024, 07:22 PM ISTChanakya Niti: 'या' 5 चुका कधीच पैसे हातात राहू देत नाहीत
आचार्य चाणक्य यांनी नीति शास्त्रामध्ये मनुष्याच्या त्या चुका सांगितल्या आहेत ज्यामुळे माणूस गरीब राहतो.
Aug 17, 2024, 12:09 PM ISTChanakya Niti : तुम्हाला 'हे' 2 लोक कधीच यशस्वी होऊ देणार नाहीत
आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रात अशा काही लोकांचे वर्णन केले आहे जे तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखतात.
Aug 14, 2024, 07:14 PM ISTChanakya Niti पती-पत्नीच्या वयात किती अंतर असावे?
Chanakya Niti पती-पत्नीच्या वयात किती अंतर असावे?
Aug 13, 2024, 03:07 PM ISTChanakya Niti: पैसे येताच खर्च होतात, घरात टिकतच नाही; 'या' मागची 3 कारण आत्ताच ओळखा
पैसे येताच खर्च होतात, घरात टिकतच नाही; 'या' मागची 3 कारण आत्ताच ओळखा
Aug 11, 2024, 01:38 PM IST... तर वडीलच मुलाचे शत्रू ठरू शकतात, आचार्य चाणक्य काय सांगतात पाहा!
... तर वडीलच मुलाचे शत्रू ठरू शकतात, आचार्य चाणक्य काय सांगतात पाहा!
Aug 8, 2024, 02:41 PM ISTChanakya Niti: शुभचिंतक कसे ओळखाल, हा श्लोक एकदा वाचाच!
शुभचिंतक कसे ओळखाल, हा श्लोक एकदा वाचाच!
Aug 7, 2024, 03:03 PM ISTChanakya Niti: 'या' 3 चुकांमुळे नवरा-बायकोमध्ये होऊ शकतो घटस्फोट?
आचार्य चाणक्यांनी नीति शास्त्रात वैवाहिक जीवनाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
Aug 7, 2024, 01:26 PM ISTकोंबड्याकडून शिका 4 गोष्टी, विरोधक तुमच्यसमोर गुडघे टेकतील!
मानवाने कोंबड्यापासून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी असल्याचे आचार्य चाणाक्य सांगतात. या गोष्टींचे पालन केलात तर जीवनात यशस्वी व्हाल. विरोधकही तुमच्यासमोर गुडघे टेकतील.जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कोंबड्याप्रमाणे रोज ब्रह्म मुहूर्तावर उठा.जे आयुष्यात आळस करतात, त्यांना यश मिळत नाही.कोंबडा नेहमी लढाईसाठी तयार असतो. याचा अर्थ आपण नेहमी काम करण्यासाठी तयार असले पाहिजे.मानवाला प्रत्येक संकटासाठी तयार राहता आलं पाहिजे.कोंबडा परिवार,समुहासोबत मिळून वाटून खातो. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर परिवार, मित्रांचा वाटा कधी खाऊ नका. सोबतच्यांना समान किंमत द्या.मनात किंतु परंतू न ठेवता समोर असलेले दाणे कोंबडा खातो. त्याप्रमाणे जेवणाला नाव न ठेवता ताटात असेल ते खा.
Jul 23, 2024, 03:50 PM IST