chanakya niti for marriage

लग्नाआधी तुमच्या जोडीदाराला विचारा 'हे' तीन प्रश्न; वैवाहिक जीवन होईल सुखी

लग्नाचे नाते हे खूप नाजूक असते. लग्नानंतर यात कटुता निर्माण झाली तर त्याचा त्रास सगळ्यांनाच होतो. 

May 15, 2024, 06:11 PM IST

कितीही कष्ट करा, पण नशीबानेच मिळतात 'या' 5 गोष्टी!

कितीही कष्ट करा, पण नशीबानेच मिळतात 'या' 5 गोष्टी!

Apr 5, 2024, 07:32 PM IST

Chanakya Niti : बायका 'या' 4 गोष्टी कधीच नवऱ्याला कळू देत नाही

Chanakya Niti : नवरा बायकोमधील नातं हे प्रेमासोबत विश्वासावर असतं. नवऱ्या बायकोने एकमेकांपासून काही लपवायला नको. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, बायका काही गोष्टी नवऱ्याला कधीच कळू देत नाहीत. 

Sep 23, 2023, 03:57 PM IST

Chanakya Niti: कितीही मेहनत करा, 'या' 5 गोष्टी फक्त नशिबानेच मिळतात!

 आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांच्या चाणक्य नितीनुसार माणूस कितीही प्रयत्न केला तरी काही गोष्टी नशिबानेच मिळतात. जाणून घ्या चाणक्य काय म्हणतात...

Jun 4, 2023, 12:02 AM IST

लग्नानंतर पत्नीच्या स्वभावातील 'हे' बदल तुमच्यासाठी धोक्याची घंटा! पहा चाणक्यनीती काय सांगते..

Chanakya Niti in Marathi: चाणक्य सिद्धांतानुसार विवाहानंतर स्त्री आणि पुरुष एकमेकांना पूरक ठरतात. पण जर कालानुरूप पत्नीमध्ये काही बदल दिसून आले तर ती तुमच्या आयुष्यातील समस्यांची सुरुवात असेल. 

May 16, 2023, 12:36 AM IST

Chanakya Niti: महिला असो की पुरूष, आयुष्यातल्या या गोष्टी कायम गुपित ठेवा! नाहीतर भविष्य येईल धोक्यात

Chanakya Niti: आपल्या सर्वांना माहिती आहे की आचार्य चाणक्य हे एक कुशल राजकारणी होते. त्यांनी आपल्याला नीतिमत्तेच्या जीवनावरील अनेक पैलू समजावून त्यांच्यावर प्रकाश टाकला आहे. नैतिकतेतून घालून दिलेल्या धोरणांचे पालन केल्यास आपल्या जीवनात कोणत्याही अडचणी येणार नाहीत. म्हणूनच लोकांमध्ये नीतिमत्तेबद्दल (Chanakya Niti Rules) नेहमीच कुतूहल राहिले आहे. 

Dec 11, 2022, 06:55 PM IST

Chanakya Niti: फक्त 'या' गोष्टी प्रत्येक संकटात ठरतील फायदेशीर

संकटात सगळे साथ सोडतील पण तुमच्यासोबत 'या' गोष्टी असतील तर, भासणार नाही कोणतीच कमी.... 

 

Oct 29, 2022, 08:02 AM IST

Chanakya Niti: बायका नवऱ्यापासून कायम 'या' गोष्टी लपवतात, जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीति

चला जाणून घेऊया कोणत्या चार गोष्टी आहेत ज्या बायका पतीपासून लपवतात.

Oct 26, 2022, 05:28 PM IST