chanakya niti hidden in ethics

Chanakya Niti: स्त्री असो की पुरुष हे चुकीचे काम केलं तर आयुष्यात व्हाल कंगाल, विनाश जवळ

Chanakya Niti News : स्त्री असो वा पुरुष, जर तुम्ही आयुष्यात हे चुकीचे काम केले तर विनाश निश्चित आहे.

Nov 5, 2022, 12:40 PM IST

Chanakya Niti: कुत्र्यामधील हे गुण पुरुषांमध्ये असल्यास महिला होतात खूश, जाणून घ्या चाणक्य नीति

इतकी वर्षे उलटून गेल्यानंतरही चाणक्य नीतितील धोरणांची चर्चा होते. नीतिशास्त्रातील काही बाबी आजही तंतोतंत लागू होत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं. त्यामुळे चाणक्य नीतितील (Chanakya Niti) धोरणांचा आजही अवलंब केल्यास जीवन सुखी होते, असा अनेकांचा समज आहे. 

Nov 4, 2022, 05:09 PM IST