chandra grahan 2023 in india date and time

Chandra Grahan 2023 : वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणात 6 राशींनी काळजी घ्यावी! नोकरी, आरोग्य आणि प्रेम जीवनावर नकारात्मक परिणाम

Lunar Eclipse 2023 Horoscope : या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण 28-29 ऑक्टोबरला असणार आहे.  चंद्रग्रहण मध्यरात्री 01:06 वाजेपासून  02:22 वाजेपर्यंत असणार आहे. या चंद्रग्रहणाचा 6 राशीच्या लोकांवर नकारात्मक प्रभाव पडणार आहे. 

Oct 26, 2023, 02:59 PM IST

Chandra Grahan 2023 : वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण 3 राशीच्या लोकांचं भाग्य चंद्रासारखं चमकणार! राहू-केतू, शनि करणार मालामाल

Rahu Ketu Shani Gochar : वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण खूप खास असणार आहे. कारण ते भारतात दिसणार आहे. शिवाय चंद्रग्रहणानंतर शनि आणि राहू केतू काही राशींचं भाग्य चंद्रासारखं चमकवणार आहे. 

 

Sep 26, 2023, 05:15 AM IST

Lunar Eclipse 2023 : चंद्रग्रहणाला 12 वर्षांनी Chaturgrahi Yog! भारतात दिसणार छायाकल्प ग्रहण

Chandra Grahan 2023 : वर्षातील पहिलं चंद्रग्रहण आज आहे. तब्बल 12 वर्षांनी चंद्रग्रहणाला चतुर्ग्रही योग जुळून आला आहे. असा हा चंद्रग्रहण भारतात दिसणार असल्याचं पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितलं आहे. 

May 5, 2023, 09:08 AM IST

Chandra Grahan 2023 : लवकरच वर्षातील पहिलं चंद्रग्रहण, भारतात ग्रहण दिसणार का?

Chandra Grahan 2023 Date : सूर्यग्रहण झालं आता वर्षातील पहिलं चंद्रग्रहण (Lunar Eclipse 2023) कधी आहे याची प्रत्येकाला उत्सुकता आहे. सूर्यग्रहण  (Surya Grahan 2023 ) भारतात दिसलं नाही मग चंद्रग्रहण तरी भारतात दिसणार आहे का? 

Apr 26, 2023, 07:33 AM IST

Grahan 2023: नववर्षात एकूण चार ग्रहण! जाणून घ्या तारीख, वेळ आणि सूतक काळ

Ecipse 2023:  वर्ष 2023 मध्ये एकूण चार ग्रहण असून त्यात दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहणाचा समावेश आहे. यापैकी काही ग्रहण भारतातून दिसणार आहेत. तर काही ग्रहण भारतातून दिसणार नसल्याने सूतक कालावधी पाळण्याची आवश्यकता नाही. 

Dec 25, 2022, 12:51 PM IST