चंद्रावरील रात्रीचा प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरवर काय झालाय परिणाम? इस्त्रोकडून आली अपडेट
Chandrayaan 3: विक्रम आणि प्रज्ञानने पाठवलेली माहिती एकत्र करुन शास्त्रज्ञ सध्या चांद्रयान-३ मिशनचा तपशीलवर डेटा तयार करत आहेत. चांद्रयान 3 चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर काही काळासाठी बंद करण्यात आल्याची माहिती इस्रोनेच अलीकडेच दिली होती.
Sep 12, 2023, 07:05 AM ISTचांद्रयान-3 च्या यशावरुन श्रेयवादाची लढाई, काँग्रेस म्हणतं नेहरुंची दुरदृष्टी, भाजपाच्या मते मोदींचं नेतृत्व
चांद्रयान-3 ने चंद्रावर पाऊल ठेवलं आणि भारताने नवा इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावार यान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. अंतराळ क्षेत्रातली नवी सुपरपॉवर म्हणून भारताचा उदय झाला आहे. पण या चांद्रयान मोहिमेच्या यशावरुन आता श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे.
Aug 25, 2023, 03:20 PM ISTचांद्रयान 3 च्या यशावर आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या हेडिंग्स! पाक म्हणाला…
चांद्रयान 3 च्या यशावर आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या हेडिंग्स! पाक म्हणाला…
Aug 23, 2023, 07:25 PM ISTभारताचे चांद्रयान-3 अंतिम टप्प्यापासून अवघे 25 किमी दूर, मध्यरात्री काय घडले ते जाणून घ्या
Chandrayaan-3 landing Updates: चांद्रयान-3 कक्षा बदलल्यानंतर डीबूस्टिंगद्वारे चंद्राच्या अधिक जवळ पोहोचले आहे आणि 2 तासांनंतर म्हणजे शुक्रवारी रात्री 2 वाजता, त्याला प्री-लँडिंग ऑर्बिटसाठी दुसरे डीबूस्टिंग करावे लागेल
Aug 20, 2023, 06:31 AM ISTChandrayaan-3 बद्दल इस्रोकडून आतापर्यंतची सर्वात मोठी माहिती; Photo सह जरा स्पष्टच सांगितलं की...
Chandrayaan-3 : चांद्रयान मोहिमेतील अतिश. महत्त्वाच्या टप्प्यामध्ये सध्या भारतानं प्रवेश केला असून, आता हे चांद्रयान चंद्राच्या नजीक पोहोचण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा कालावधी लागणार आहे.
Jul 26, 2023, 01:46 PM IST