chandrayaan 3 launch date

Chandrayaan 3 च्या प्रक्षेपणानंतर आता पुढे काय? चंद्रावर कधी पोहोचणार? सर्वकाही जाणून घ्या

Chandrayaan 3: चंद्रयान पृथ्वीवरून प्रक्षेपित झाल्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागावर केव्हा आणि कसे पोहोचेल? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला आहे का? आपण सोप्या शब्दात जाणून घेऊया. 

Jul 15, 2023, 05:17 PM IST

Chandrayaan-3 : भारताची चंद्रावर स्वारी, चांद्रायन 1-2-3 मधील 'या' खास गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

तमाम भारतीयांनी आज अत्यंत अभिमानास्पद असा क्षण अनुभवला. चांद्रयान अवकाशात झेपावलं त्यामागे शेकडो शास्त्रज्ञांचं संशोधन, अभ्यास आणि मेहनत आहे.  वीस वर्षांनंतर हे स्वप्न प्रत्यक्षात आलंय.  

Jul 14, 2023, 09:13 PM IST

...अन् 140 कोटी स्वप्नं आकाशात झेपावली; भारतीयांचा ऊर भरुन आणणारे Chandrayaan-3 Launching फोटो पाहाच

ISRO Chandrayaan-3 Launched Successfully: दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी चांद्रयान-3 (Chandrayaan-3) आकाशात झेपावलं. इस्रोने एमव्हीएम-3 रॉकेटच्या माध्यमातून चांद्रयान-3 श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरील दुसऱ्या लॉन्च पॅडवरुन लॉन्च केलं अन् एकच जल्लोष झाला. पाहा या ऐतिहासिक घडामोडीचे खास फोटो...

Jul 14, 2023, 02:53 PM IST

Chandrayaan-3 Launch : चांद्रयान 3 ची यशस्वी झेप; देश, जगाला काय फायदा? येथे वाचा

श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरुन चांद्रयान 3 चं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. भारतासाठी हा अतिशय महत्त्वाचा क्षण ठरला आहे. चांद्रयान 3 ने उड्डाण केल्यानंतर शास्त्रज्ञांसह संपूर्ण देशात टाळ्या वाजवन जल्लोष करण्यात आला.

 

Jul 14, 2023, 02:48 PM IST

Chandrayaan 3 Launch Video : जय हो! चांद्रयान 3 सह भारताच्या महत्वाकांक्षा अवकाशात झेपावल्या; पाहा...

Chandrayaan 3 Launch : भारतीय अंतराळ क्षेत्रामध्ये मैलाचा दगड ठरणाऱ्या चांद्रयानाच्या उड्डाणाकडे संपूर्ण देशाच्या नजरा रोखल्या. यावेळी इस्त्रोमधील प्रत्येक हालचाल खूप काही सांगून जात होती. 

 

Jul 14, 2023, 02:36 PM IST

''आता वेळ आलीये...'' Chandrayan 3 साठी खिलाडी कुमार काय म्हणाला पाहा

Akshay Kumar Chandrayan 3 : 'चंद्रायान 3' साठी आपण सर्वचजण फार उत्सुक आहोत. त्याचसोबत कलाकारही उत्सुक आहे. ही आपली मोहिम ऐतिहासिक ठरणार आहे. यावेळी खिलाडी अक्षय कुमारनं सध्या आपलं एक ट्विट शेअर केलं आहे. 

Jul 14, 2023, 01:25 PM IST

चांद्रयान-3 मोहिमेची लेडी बॉस! जाणून घ्या कोण आहेत ऋतु करिधाल; ISRO च्या 'रॉकेट वूमन'

Chandrayan 3 Launch: चांद्रयान-3 शुक्रवारी दुपारी 2 वाजून 35 मिनटांनी चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे. या मोहिमेसाठी 615 कोटी खर्च करण्यात आले आहेत. जवळपास 50 दिवसांच्या प्रवासानंतर चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ लँडिग करेल. चांद्रयान-3 च्या लँडिगची जबाबदारी महिला शास्त्रज्ञ ऋतु करिधाल यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ऋतु करिधाल चांद्रयान 3 च्या मिशन डायरेक्टर म्हणून भूमिका निभावत आहेत. 

 

Jul 14, 2023, 11:23 AM IST

अंतराळ क्षेत्रात भारताचं नाव उंचावणाऱ्या इस्रोच्या प्रमुखपदी राहिलेल्या 'या' व्यक्तींना विसरून चालणार नाही...

Chandrayaan 3 Launch : प्रचंड बुद्धीमता आणि महत्त्वाकांक्षी अशा या प्रमुखांनी आपआपल्या कार्यकाळात इस्रोमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं आणि त्यांच्याच या प्रयत्नांमुळं भारताचं नाव उंचावत राहिलं. (ISRO Chairman List)

 

Jul 14, 2023, 10:46 AM IST

Chandrayaan 3 Launch Date: चंद्रयान-3 च्या प्रक्षेपणासाठी काऊंटडाऊन सुरू, 14 जुलै हीच तारीख का निवडली? पाहा Video

ISRO Launching Chandrayaan 3: इस्त्रोचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला चंद्रयान-3 चं प्रक्षेपण 14 जुलै रोजी दुपारी 02:35 वाजता होणार आहे. इस्रो 23 ऑगस्ट किंवा 24 ऑगस्ट रोजी चंद्रावर 'सॉफ्ट लँडिंग' करण्याचा प्रयत्न करेल.

Jul 13, 2023, 06:11 PM IST

VIDEO : धर्म आणि विज्ञानचा संयोग! चंद्रयान 3 मोहीमेपूर्वी इस्त्रोचे शास्त्रज्ञ तिरुपतीत बालाजी चरणी लीन

Chandrayaan 3 : इस्त्रोचे चंद्रयान इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यापूर्वी चांद्रयान 3 मोहीमेपूर्वी इस्त्रोचे शास्त्रज्ञ  Chandrayaan 3 चे छोटं मॉडेल घेऊन तिरुपतीत बालाजी चरणी लीन झाले. 

Jul 13, 2023, 12:01 PM IST