चंद्राच्या पृष्ठभागावार 54 वर्षांपासून पडलं आहे एक सिक्रेट यंत्र, आजही अगदी ठणठणीत; पण हे कोणी ठेवलंय?
चांद्रयान 3 (Chandrayaan 3) ने आज संध्याकाळी चंद्रावर लँडिग करताच भारताचं नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिलं जाईल. 54 वर्षांपूर्वी अमेरिकेने जेव्हा अपोलो 11 (Applo 11) मिशलना लाँच केलं होतं, तेव्हा एक इतिहास घडवला होता. ज्याची चर्चा आजही होत असते.
Aug 23, 2023, 03:10 PM IST
आता चंद्र केवळ 100 किलोमीटरवर! चांद्रयान-3 पासून वेगळं होतं विक्रम लँडर भूपृष्ठाकडे झेपावलं
Chandrayan 3: संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या चांद्रयान-3 ने आज आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला आहे. विक्रम लँडर चांद्रयान 3 च्या प्रोपल्शन मॉड्यूलपासून यशस्वीपणे वेगळं करण्यात आलं आहे. आता चांद्रयानला फक्त 100 किमी अंतर पूर्ण करायचं आहे. चंद्राच्या चारही बाजूंनी दोन वेळा चक्कर मारल्यानंतर त्याला आपली उंची आणि गती कमी करायची आहे. यानंतर 23 ऑगस्टला संध्याकाळी पावणे सहा वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिग करेल.
Aug 17, 2023, 01:29 PM IST