chandu chavan

जवान चंदू चव्हाण दोषी, तीन महिन्यांचा तुरुंगवास

सर्जिकल स्ट्राईकदरम्यान चुकून नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या आणि परत भारतात आणलेल्या जवान चंदू चव्हाण यांना लष्करी न्यायालयाने दोषी ठरवले आहे. दोषी ठरल्यानंतर तीन महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलेय.

Oct 26, 2017, 10:26 AM IST

जवान चंदू चव्हाणनं केलं आजीच्या अस्थींचं पूजन

पाकिस्तानातून सुखरुप परतलेला भारतीय जवान चंदू चव्हाणनं त्याच्या आजीच्या अस्थींचं पूजन करण्यात आलं.

Mar 12, 2017, 05:41 PM IST

चंदू चव्हाण गावी परतणार

तब्बल सहा महिन्यांचा वनवास पूर्ण करून भारतीय सैन्यातील जवान चंदू चव्हाण आपल्या गावी परतत आहे.

Mar 10, 2017, 10:30 PM IST

पाकिस्तानातून सुटका झालेल्या चंदू चव्हाणांनी सांगितली अत्याचाराची कहाणी

गेल्या वर्षी २९ सप्टेंबरला चुकून सीमापार करुन पाकिस्तानात गेलेल्या भारतीय जवान चंदू चव्हाण यांची अखेर सुटका करण्यात आली. मात्र पाकिस्तानात त्यांच्यावर जो काही अत्याचार करण्यात आला त्याची कहाणी वाचून तुमच्या डोळ्यात अश्रू तरळल्याशिवाय राहणार नाहीत. 

Jan 31, 2017, 12:24 PM IST

अखेर, चंदू चव्हाण मायदेशी परतले!

सर्जिकल स्ट्राईकच्या दरम्यान चुकून पाकिस्तानात गेलेले भारतीय जवान चंदू चव्हाण यांची अखेर सुटका झालीय. वाघा बॉर्डरवर पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी चंदू चव्हाण यांना भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिलंय. 

Jan 21, 2017, 04:20 PM IST