भूमीअधिग्रहण विधेयकात काय बदल केलेले आहेत?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 23, 2015, 03:41 PM ISTकोकण रेल्वेचे नवे वेळापत्रक, नोव्हेंबरपासून बदल
कोकण रेल्वेच्या पावसाळी वेळापत्रक उद्यापासून दि. १ नोव्हेंबरपासून बदलणार आहे. आता नव्या वेळापत्रकानुसार रेल्वे गाड्या धावणार आहेत.
Oct 31, 2014, 04:29 PM ISTमुख्यमंत्री बदल,काँग्रेस नेत्यांची दिल्लीवारी सुरुच
राज्यात नेतृत्व बदलाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण नवी दिल्लीत दाखल झालेत. त्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. तत्पूर्वी त्यांनी ए.के.एन्टोनींची भेट घेतलीय. तर महाराष्ट्रात बदलाचे वारे वाहतायत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील नेते आणि मंत्री दिल्लीत पोहचलेत.
Jun 21, 2014, 05:14 PM ISTतुमच्या आधार कार्डवर चुका आहेत, घाबरू नका!
केंद्र आणि राज्य सरकारच्या आवाहनानंतर विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही मोठ्या मेहनतीनं आधार कार्ड मिळवलं असेल... पण, त्यातही चुका असल्यानं तुम्ही निराश झाला असाल तर थांबा... कारण, आधार कार्डवर असणाऱ्या चुका दुरुस्तीची प्रक्रियाही सुरु आहे.
Jan 24, 2014, 08:47 PM ISTराष्ट्रवादीच्या पाठोपाठ काँग्रेसमध्येही बदल होणार- सूत्र
`झी मीडिया`च्या सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे आणि पाणीपुवरठा व स्वच्छता राज्यमंत्री रणजीत कांबळे यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.
Jun 8, 2013, 01:43 PM ISTलैंगिक संबंधांबाबत विचारशैली बदलतेय....
लैंगिक संबंधाविषयी जाणून घेण्यासाठी नुकतचं एक सर्वेक्षण करण्यात आलं. आणि त्यामुळे लैंगिक संबंधाविषयी काय विचार केला जातो हे देखील जाणून घेण्यात आलं आहे.
Jun 7, 2013, 07:56 AM ISTशिवसेनेचे आमदार वरिष्ठ नेत्यांवर नाराज
शिवसेनेचे आमदार पक्षाच्या विधीमंडळातल्या वरिष्ठ नेत्यांवर नाराज असल्याचं वृत्त आहे. दोन दिवसांपूर्वी नागपूरात शिवसेना आमदारांची एक बैठक झाली. यावेळी ज्येष्ठ नेते तरुण आणि ग्रामीण भागातल्या आमदारांना विश्वासात घेत नसल्याचं तसंच सभागृहांत बोलण्याची संधीच देत नसल्याबद्दल नाराजीचा सूर उमटलाय.
Dec 16, 2012, 06:45 PM ISTकेंद्रीय मंत्रिमंडळात होणार मोठे बदल...
केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याचे संकेत मिळतायेत. सूत्रांच्या माहितीनुसार सरकारमध्ये काही नव्या चेह-यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
Sep 13, 2012, 11:28 AM IST