इक्बाल कासकरविरोधात खंडणी प्रकरणी कोर्टात आरोपपत्र दाखल
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याच्याविरोधात खंडणी प्रकरणी, ठाणे कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
Nov 22, 2017, 04:42 PM ISTटोल नाका तोडफोड प्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यावर आरोपपत्र दाखल
गोव्यातल्या धारगळ टोल नाक्यावर मारहाण आणि तोडफोड केल्याप्रकरणी सिंधुदुर्गातील आमदार नितेश राणे आणि त्यांच्या आठ सहकाऱ्यांवर गोवा पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे.
May 5, 2017, 09:54 PM ISTकोपर्डी बलात्कार प्रकरणी ७० साक्षीदार तपासले जाणार
कोपर्डी प्रकरणी अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात युक्तीवादाला आजपासून सुरूवात झाली. या प्रकरणात एकूण ७० साक्षीदार तपासले जाणार आहेत.
Oct 19, 2016, 10:41 PM ISTकाँग्रेस नेते कृपाशंकर सिंग यांच्या संपत्तीवर टाच येणार!
राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या संपत्तीवर टाच आणल्यानंतर आता काँग्रेस नेत्याच्या संपत्तीवर टाच येणार आहे. त्यामुळे बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी काँग्रेस नेते कृपाशंकर सिंग यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
Sep 16, 2016, 10:44 PM ISTनरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी ३ वर्षानंतर आरोपपत्र दाखल
डॉ. नरेंद्र दाभोलकराच्या हत्येला तब्बल तीन वर्ष उलटल्यावर सीबीआयनं आरोपपत्र दाखल केलं आहे. पुणे सत्र न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून सीबीआयनं वीरेंद्र तावडे हाच प्रमुख सूत्रधार असल्याचं या आरोपपत्रात म्हटलं आहे. याप्रकरणी विनय पवार आणि सारंग आकोलकर यांनाही आरोपी करण्यात आलंय. हे दोघेही सध्या फरार आहेत.
Sep 7, 2016, 03:44 PM ISTकृपाशंकर सिंह यांच्यासह कुटुंबावर आरोपपत्र दाखल
काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधात अवैध संपत्तीबाबत मुंबई सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.
Apr 5, 2015, 10:14 AM IST