charu asopa first marriage

प्रेग्नेंसीमध्ये पत्नीची सोडली साथ..., 'या' प्रसिद्ध सेलिब्रिटी कपलचं नातं अंतिम टप्प्यावर?

'या' सेलिब्रिटी कपलसाठी प्रेम म्हणजे काय? लग्नाच्या तीन वर्षांनंतर त्यांचं नातं घटस्फोटापर्यंत, अभिनेत्रीने प्रेग्नेंसी दरम्यान घडलेल्या घडना अखेर सांगितल्याच... 

 

Nov 4, 2022, 02:25 PM IST

ब्रेकअप ते पॅचअप ! Charu Asopa ने Video तून शेअर केला किस्सा

अखेर चारू असोपा हिने तिच्या ब्लॉगमधून (Blog) लग्नाला (marriage) संधी देण्याचा निर्णय का घेतला याबद्दल व्हिडीओ शेअर केला आहे. 

Sep 24, 2022, 11:00 AM IST

सुष्मिता सेनच्या वहिनीनं पहिलं लग्न लपवलं? आता मागतेय पतीकडून घटस्फोट 

सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन आणि वहिनी चारू असोपा यांच्यातील मतभेदाच्या बातम्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत.

Jun 30, 2022, 02:24 PM IST