chaturgrahi yog in mesh

Chaturgrahi Yog 2023 : बुध गोचरमुळे 100 वर्षांनंतर तूळ राशीत चतुर्ग्रही योग! 'या' राशींच्या तिजोरी सोन्या - चांदीने भरणार

Chaturgrahi Yog In Tula : नवग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाने तूळ राशीत विराजमान झाला आहे. त्यामुळे 100 वर्षांनंतर तूळ राशीत चतुर्ग्रही योग निर्माण झाला आहे. या चतुर्ग्रही योगामुळे काही राशींची दिवाळी धनवान होणार आहे. 

Oct 19, 2023, 07:11 PM IST

Chaturgrahi Yog : 100 वर्षांनंतर बनतोय अद्भुत चतुर्ग्रही योग; 'या' राशींच्या घरी चालून येणार पैसा

Chaturgrahi Yog In Tula: चतुर्ग्रही योग काही लोकांसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ ठरणार आहे. येत्या 19 ऑक्टोबरला मंगळ, केतू, बुध आणि सूर्य ग्रह तूळ राशीत येणार आहे. त्यामुळे चतुर्ग्रही योग तयार होणार आहे. 

Oct 17, 2023, 10:52 AM IST