cheap

IBMचा जगातला सगळ्यात लहान कॉम्प्यूटर, किंमत फक्त ७ रुपये

आयबीएम या कंपनीनं जगातला सगळ्यात छोटा कॉम्प्यूटर बनवण्याचा दावा केला आहे.

Mar 21, 2018, 10:46 PM IST

खुशखबर : पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, पाहा काय आहेत भाव

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये कपात झाली आहे.

Mar 19, 2018, 08:04 PM IST

स्वस्त झालं पेट्रोल-डिझेल, १० दिवसांत ७ वेळा झाली घट

गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे. ही दरवाढ होत असताना नागरिकांना आता एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

Feb 17, 2018, 12:24 PM IST

राज्यात लवकरच पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त

केंद्र सरकारनंतर आता राज्य सरकारही पेट्रोल-डिझेलवरचा आपला कर कमी करणार. यामुळे राज्यात लवकरच पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार आहे.

Oct 5, 2017, 05:58 PM IST

गुडघे प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेवरचा खर्च आता आवाक्यात

आता बातमी तुमच्या कामाची. खास करुन गुडघेदुखीनं त्रस्त असलेल्यांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे. गुडघे प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेवरचा खर्च आता आवाक्यात येणार आहे. ही शस्त्रक्रिया आता काही हजार रुपयांत होणार आहे. 

Aug 17, 2017, 10:13 PM IST

टोमॅटो स्वस्त कधी होणार?

टोमॅटो स्वस्त कधी होणार?

Aug 1, 2017, 10:01 PM IST

रिलायन्स जिओच्या या ऑफर तुम्हाला माहिती आहेत का?

रिलायन्स जिओ जवळपास रोजच नव्या ऑफर घेऊन येत असतं. पण रिलायन्स जिओची सगळ्यात स्वस्त ऑफर १९ रुपयांची आहे.

Jul 20, 2017, 08:05 PM IST

पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किंमती कमी होणार?

अमेरिकेसहीत आणखी काही देशांत उत्पादन वाढल्यानं जागतिक पातळीवर इंधनाचा पुरवठा वाढलाय. त्याचाच परिणाम म्हणून गेल्या महिन्याभरता कच्च्या तेलाच्या किंमती १० टक्क्यांहून कमी झाल्यात.

Apr 29, 2017, 01:53 PM IST

या देशांत पेट्रोल आहे सर्वात स्वस्त - टॉप 10

या देशांत पेट्रोल आहे सर्वात स्वस्त - टॉप 10

Mar 16, 2017, 10:54 PM IST

खुशखबर : मधुमेह, कँसरचेही औषधं होणार स्वस्त

मधुमेह, कर्करोग आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी महत्त्वाची बातमी... या आणि इतरही आजारांवरच्या तब्बल ५६ औषधांच्या किंमती, २५ टक्क्यांनी स्वस्त होऊ शकतात. 'नॅशनल फार्मास्युटिकल प्रायजिंग अथॉरिटीनं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. 

Jun 8, 2016, 12:29 PM IST

कच्चे तेल स्वस्त, मग पेट्रोल-डिझेल महाग का?

आंतराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत घट झाल्याने तेल कंपन्यांना चांगलाच फायदा झाला आहे. मात्र तरी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट झालेली नाही. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे केंद्र आणि राज्य शासनाने या इंधनांवर कर वाढवलेला आहे.

May 28, 2016, 09:20 PM IST