मेट्रो रेल कंपनीत नोकरीचे आमिष, नागपुरात लाखो रुपये उकळलेत
नागपुरात मेट्रोचं काम पूर्णपणे सुरूही झालेलं नाही तर मेट्रो रेल कंपनीत नोकरी लावून देतो, असं आमिष दाखवत फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झालाय. या प्रकरणात सहा आरोपींना अटक झाली. मात्र प्रमुख आरोपी फरार आहे.
Dec 25, 2015, 10:50 PM ISTमेट्रो रेल कंपनीत नोकरीचे आमिष, नागपुरात तरुणांची फसवणूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 25, 2015, 09:24 PM IST'शादी डॉट कॉम'चा वापर करुन २३ तरुणींना लाखोंना गंडा
चांगले स्थळ. उच्च शिक्षण. मोठ्या पगाराची नोकरी. मुंबईच्या मध्यभागी मोठे घर. परदेशात व्यवसाय. असं जर स्थळ मुलीसाठी आले तर! कोणत्याही मुलीच्या वडिलांना ते पसंत पडणार नाही का? मात्र, बनावट प्रोफाईल तयार करुन 'शादी डॉट कॉम'चा वापर करुन २३ तरुणींना लाखोंना गंडा घातल्याचे उघड झालेय.
Oct 9, 2014, 03:56 PM ISTआर्मस्ट्राँगने केले मान्य्, `ड्रग्स घेत होतो`
लान्स आर्मस्ट्राँगचं २००० सिडीनी ऑलिम्पिकमध्ये जिंकलेलं ब्राँझ मेडल आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक असोसिएशनने परत घेतलं आहे.
Jan 18, 2013, 12:25 PM IST