chennai airport

टीम इंडियातून डच्चू मिळाल्यानंतर अजिंक्य रहाणेचं चेन्नईसाठी खास ट्विट, म्हणतो...

Ajinkya Rahane On Chennai Cyclone : चेन्नईतील सर्वजण सुरक्षित राहावी, हीच माझी इच्छा आहे. त्याचबरोबर ज्या व्यक्ती युद्धपातळीवर काम करत सर्वांची मदत करत आहेत, त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो, असं अजिंक्य रहाणे याने म्हटलं आहे.

Dec 4, 2023, 11:35 PM IST

Video : अबब! विमानतळावर महिलेच्या बॅगेतून निघाले 22 साप

22 Snakes in Bag : तिच्या चेक - इनचं सामानातील बॅग उघडताच सुरक्षा रक्षकांच्या हृदयाचे ठोके चुकले. तिच्या बॅगेत एक नाही दोन नाही तब्बल 22 साप निघाले अन् मग...

 

Apr 30, 2023, 01:53 PM IST

परदेशातील नाही हे Photos भारतातील आहेत! मोदींनी शेअर केला 'या' Airport चा नवा लूक

PM Narendra Modi Share Photos: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे फोटो शेअर करताना या सेवांचा फायदा प्रवाशांचा अनुभव अधिक सुखकर करण्यास होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. या नव्या सुविधा नेमक्या काय आहेत आणि त्याचा कसा फायदा होणार आहे जाणून घ्या...

Apr 7, 2023, 12:50 PM IST

Video : तस्करीची पद्धत पाहून माराल डोक्यावर हात; अधिकाऱ्यांनी जप्त केलं 1 किलो सोनं

तब्बल 1 किलो 38 ग्रॅम सोने सीमाशुल्क विभागाने जप्त केले आहे

Nov 5, 2022, 02:10 PM IST
चेन्नई | महाबलिपूरममध्ये महासत्ताधिशांची भेट PT6M38S

चेन्नई | महाबलिपूरममध्ये महासत्ताधिशांची भेट

चेन्नई | महाबलिपूरममध्ये महासत्ताधिशांची भेट

Oct 11, 2019, 06:20 PM IST

१३५ रूपयांचा चहा, १८० रूपयांची कॉफी, पी चिदंबमरमना फुटला घाम

चेन्नई विमानतळावर त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला आहे. तसेच, अशा स्थितीत काय करावे याचे उत्तरही त्यांनी यूजर्सकडून मागवले आहे.

Mar 25, 2018, 06:34 PM IST

कार्ती चिदंबरम यांना सीबीआयने केली अटक

  काँग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांचे पुत्र आणि प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ कार्ती चिदंबरम यांना सीबीआयनं अटक केलीय. 

Feb 28, 2018, 10:00 AM IST

फोनवर बोलत असतानाच पुलावरुन पडून आयटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

ऱस्त्यावरुन चालताना वा गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे धोकादायक ठरु शकते. यामुळे गंभीर अपघातही होऊ शकतात. सरकारने यासाठी अनेक नियमावलीही जाहीर केलीय. मात्र त्यानंतर लोकांच्या बेपर्वाईमुळे अशा घटना घडतात.

Jan 29, 2018, 04:49 PM IST

VIDEO: चेन्नई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, पॅसेंजर बसला लागली अचानक आग

चेन्नई विमानतळावर एक मोठी दुर्घटना टळली आहे. विमानतळावर असलेल्या इंडिगो पॅसेंजर बसला अचानक आग लागली. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाहीये.

Dec 30, 2017, 04:22 PM IST