IPL मधील वादावर आता थेटचं बोलला Ravindra Jadeja, म्हणतो...
टीम इंडियाचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजा संध्या चांगलाच फॉर्ममध्ये आहे.
Jul 3, 2022, 01:06 PM ISTRCB ट्रॉफी जिंकणार? एकही सामना न खेळणारा खेळाडू ठरणार लकी
आरसीबी (RCB) आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) क्वालिफायर-2 मध्ये (Qualifier 2) पोहचली आहे.
May 27, 2022, 05:37 PM ISTIPL मध्ये धोनीने खेळला शेवटचा सामना? पाहा कॅप्टन कूल काय म्हणाला
धोनीची ही शेवटची आयपीएल आहे का? याचा खुलासा खुद्द धोनीने त्याच्या शेवटच्या सामन्यात केला आहे.
May 21, 2022, 07:45 AM ISTRR vs CSK | राजस्थानचा चेन्नईवर 5 विकेट्सने विजय, प्लेऑफमध्ये धडक
राजस्थान रॉयल्सने (Rajsthan Royals) चेन्नई सुपर किंग्सवर (Chennai Super Kings) 5 विकेट्सने विजय मिळवला आहे.
May 20, 2022, 11:24 PM IST
IPL 2022 CSK vs RR | Yuzvendra Chahal चा कारनामा
आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 68व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने (yuzvendra chahal) रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे.
May 20, 2022, 11:03 PM ISTIPL 2022, RR vs CSK | मोईन अलीची फटकेबाजी, चेन्नईकडून राजस्थानला विजयासाठी 151 धावांचं आव्हान
IPL 2022, RR vs CSK | चेन्नई सुपर किंग्सने राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 151 धावांचे आव्हान दिले आहे.
May 20, 2022, 09:30 PM IST
यंदाच्या हंगामात युवा खेळाडूंनी लावले 'चार चाँद', तुम्हाला आवडणारा खेळाडू कोणता?
आयपीएलमध्ये युवा खेळाडूंची यावेळी चलती आहे. कोट्यवधी रुपयांचे खेळाडू जेवढे चांगले खेळले नाहीत तेवढे जीव ओतून खेळले. याचं फळ म्हणून या खेळाडूंना टीम इंडियामध्ये संधी मिळू शकतेच. याबाबत सध्या विचारही सुरू आहे. पण तुम्हाला यंदाच्या हंगामात कोणता युवा खेळाडू आवडला.
May 19, 2022, 05:24 PM ISTCSK vs MI | मुंबईचा 5 विकेट्सने विजय, चेन्नई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) चेन्नई सुपर किंग्सवर (Chennai Super Kings) 5 विकेट्सने विजय मिळवला आहे.
May 12, 2022, 10:59 PM ISTIPL की गल्ली क्रिकेट? सामन्यात 'टेक्निकल लोचा', डीआरस असूनही घेता आला नाही
चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यातील सामन्यादरम्यान एक अशी घटना घडली, ज्यामुळे आयपीएलची लाज निघाली.
May 12, 2022, 10:09 PM ISTCSK vs MI | मुंबईच्या बॉलिंगसमोर चेन्नईचं लोटांगणं, पलटणला 98 रन्सचं टार्गेट
IPL 2022, CSK vs MI | मुंबईच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर चेन्नई 16 ओव्हरमध्ये 97 धावांवर ऑलआऊट झाली आहे.
May 12, 2022, 09:15 PM ISTIPL 2022 | मुंबईच्या गोलंदाजांचा भेदक मारा, चेन्नईचा अर्धा संघ तंबूत
आयपीएलच्या 15 व्या (IPL 2022) मोसमातील 59 वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (CSK vs MI) यांच्यात खेळवण्यात येतोय.
May 12, 2022, 08:23 PM ISTIPL 2022, CSK vs MI | मुंबईने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल
आयपीलच्या 15 मोसमात (IPL 2022) आज दोन कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने उभे ठाकले आहेत.
May 12, 2022, 07:11 PM ISTआयपीएलमधील 2 यशस्वी टीम आमनेसामने, चेन्नई विरुद्ध मुंबईत कडवी झुंज
आयपीएलच्या 15 व्या मोसमातला (IPL 2022) 59 वा सामना आज (12 मे) चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात खेळवण्यात येणार आहे.
May 12, 2022, 04:39 PM ISTCSK | चेन्नईला 'जोर का झटका', हा मोठा खेळाडू स्पर्धेतून बाहेर
ravindra jadeja ruled out | चेन्नई आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) अपयशी ठरली.
May 11, 2022, 11:03 PM ISTचेन्नई सुपर किंग्सला तगडा झटका, स्टार ऑलराउंडर टीममधून बाहेर?
आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) चेन्नई सुपर किंग्सची (Chennai Super Kings) आतापर्यंत निराशाजनक कामगिरी राहिली.
May 11, 2022, 04:29 PM IST