Chennai Super Kings: गुजरात टायटन्सने केलेल्या पराभवानंतर चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशाही संपल्या आहे. सलग तिसऱ्यांदा चेन्नई लीग स्टेजमधून बाहेर पडली आहे.
MS Dhoni Vs CSK Team Managment: धोनी यंदाच्या पर्वात मैदानात दिसला नाही. मात्र त्यापेक्षाही धक्कादायक घडामोडी पडद्यामागे घडल्याची माहिती समोर येत आहे. धोनी आणि चेन्नई एकमेकांपासून कायमचे वगळे होणार असल्याचं समजतं.
प्लेऑफची शर्यत फारच मनोरंजक झाली आहे, मागील काही दिवसांपासून क्रिकेट चाहत्यांना मनारंजक सामने पाहायला मिळत आहेत. आता तुम्हाला माहिती आहे की आयपीएलच्या इतिहासामध्ये सर्वाधिक प्लेऑफचे सामने कोणी जिंकले आहेत, यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.
Virat Kohli Video : रॅायल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये सामना होण्याआधी एक व्हिडिओ सोशल मिडियावर विराट कोहलीचा वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. यामध्ये चक्क सामन्याआधी विराट कोहली सीएसके विरुद्ध एलएसजीचा सामना पाहताना दिसला.
Explained Hardik Pandya Join CSK: हार्दिक पांड्याला 16 कोटींहून अधिक रक्कम मोजून अंबानींनी दोन वर्षांपूर्वी गुजरातकडून पुन्हा मुंबईच्या संघात आणून थेट कर्णधार केलं.
DC vs CSK Playing 11 :दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये आज आयपीएल 2026 चा 46 वा सामना खेळवला जाणार आहे, हा सामना आज दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर खेळवला जाणार आहे. आजच्या सामन्यामध्ये दोन्ही संघाची प्लेइंग 11 कशी असणार आहे यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.
Chennai Super Kings Mumbai Indians : चेन्नई सुपर किंग्ज मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये सामना पार पडला या सामन्यामध्ये सीएसकेच्या संघाने एकतर्फी विजय मिळवला. आजच्या सामन्यामध्ये ऋतुराज गायकवाड आणि कार्तिक शर्मा याने दोघांनी अर्धशतके झळकावली आणि संघाला विजय मिळवून दिला.
MI vs CSK, IPL 2026: गुरुवारी झालेल्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात रंगलेल्या सामन्यात चेन्नईला मुंबईला हरवण्यात यश आले. चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सला 103 धावांनी पराभूत केले. पण सामन्यानंतर, पंचांच्या एका निर्णयामुळे सोशल मीडियावर वाद निर्माण झाला.
Ayush Mhatre Ruled Out IPL 2026: चेन्नई सुपरकिंग्ज संघ सध्या गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर आहे. सहापैकी फक्त दोनच सामने ते जिंकू शकले आहेत. त्यातच त्यांना आता आणखी एक धक्का बसला आहे.
Khaleel Ahmed CSK : सलग दोन सामन्यांमध्ये विजय मिळवल्यानंतर आता सीएसकेच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. सीएसके संघाचा मुख्य गोलंदाज खलील अहमद याला झालेल्या दुखापतीमुळे आयपीएल 2026 मधून बाहेर व्हावे लागले आहे.
IPL 2026 CSK Vs RCB 42 Runs In 11 Balls: धावांचा पाऊस पडलेल्या या सामन्यामध्ये एका रंजक क्षणी नेमकं काय घडलं जाणून घ्या सविस्तर माहिती
CSK vs PBKS Playing 11, Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ससाठी (CSK) त्यांचे घरचे मैदान एक मजबूत बालेकिल्ला ठरले आहे. आज त्यांचा पंजाब किंग्सविरुद्ध सामना रंगणार आहे. या सामन्याचे संपूर्ण A टू Z डिटेल्स एका क्लिकवर आयपीएल सामना जिंकण्यासाठी त्यांना खेळाच्या प्रत्येक विभागात चांगली कामगिरी करावी लागेल.
IPL 2026 Ravindra Jadeja on Aggressive Send off To Shivam Dube: रवींद्र जाडेजा मागील 13 वर्षांपासून चेन्नई सुपरकिंग्ज संघात खेळत होता. मात्र यावेळी लिलावात त्याला राजस्थान रॉयल्यला ट्रेड करण्यात आलं.
IPL 2026 News 30 March LIVE Updates : आज आयपीएल 2026 मधील तिसरा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात होणार आहे. गुवाहाटीच्या एसीए स्टेडियम बरसापारा येथे हा सामना खेळवला जाणार आहे. याचे सर्व अपडेट्स मिळवा या ब्लॉगच्या माध्यमातून...
IPL 2026, MS Dhoni ruled out: आयपीएल 2026 सुरू होण्याच्या काही तास आधी चेन्नई सुपर किंग्ज संघाला आणि त्याच्या चाहत्यांना एक धक्कादायक बातमी मिळाली आहे. पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्सचा स्टार खेळाडू एम.एस. धोनी मैदानाबाहेर राहणार आहे. यामागचे नेमके कारण जाणून घ्या.
CSK Matches IPL 2026 Timetable :आयपीएल 2026 च्या वेळापत्रकाची घोषणा झाली असून यात एकूण 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. यात चेन्नई सुपरकिंग्सच्या 4 सामान्यांचं शेड्युल समोर आलं असून हे सामने कुठे आणि कोणासोबत होणार हे पाहुयात.
IPL 2026 Auction Live Updates: दरवर्षीप्रमाणे यंदाही आयपीएल लिलावासाठी सगळेच चाहते वाट बघत आहेत. आज 16 डिसेंबर रोजी हा मिनी लिलाव पार पडणार आहे. यासाठी एकूण 10 संघ 369 खेळाडूंसाठी 77जागांवर आज बोली लावणार आहेत. याचे सर्व अपडेट्स लाईव्ह या ब्लॉगच्या माध्यमातून बघा...
Chennai Super Kings Full Squad IPL 2026 : 16 डिसेंबर रोजी अबू धाबी येथे सुरु असलेल्या लिलावात चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या संघात कोणत्या खेळाडूंचा समावेश करू शकतात हे जाणून घ्या. लिलावानंतर चेन्नई सुपर किंग्ज संघाची स्थिती कशी असू शकते हे जाणून घ्या.
Ravindra Jadeja released from CSK: चेन्नई सुपर किंग्जने (CSK) रवींद्र जडेजाला त्यांच्या संघातून रिलीज केलं असून, त्याच्या जागी संजू सॅमसनची निवड का केली? CSK चे व्यवस्थापकीय संचालक काशी विश्वनाथन यांनी यामागील कारणं सांगितली आहेत.
R Ashwin Expose CSK: दिग्गज फिरकी गोलंदाज आर अश्विनने इंडियन प्रीमियर लीगमधील टेबलच्या खालून होणाऱ्या व्यवहाराच पर्दाफाश केला आहे. अश्विनने दावा केला आहे की, चेन्नई सुपर किंग्जने निर्धारित 2.2 कोटी रुपयांपेक्षा खूपच जास्त पैसे मोजले होते.