IPL 2022 CSK vs PBKS | लियाम लिविंगस्टोनची वादळी अर्धशतकी खेळी, चेन्नईला 181 धावांचे आव्हान
पंजाब किंग्सने (Punjab Kings) चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings)विजयसााठी 181 धावांचे आव्हान दिले आहे.
Apr 3, 2022, 09:37 PM ISTM S Dhoni | केला नाद झाला बाद! धोनीची हुशारी आणि भानुका माघारी
M S Dhoni Run Out To Bhanuka Rajapaksa | चेन्नईने (CSK) दुसऱ्या विकेटची विकेटची संधी गमावलेली. मात्र धोनीच्या (M S Dhoni) समय सुचकतेमुळे आणि त्याच्या चपळतेमुळे चेन्नईला दुसरी विकेट (Bhanuka Rajapaksa) मिळाली.
Apr 3, 2022, 08:15 PM ISTIPL 2022, CSK vs PBKS | चेन्नईचा टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय
चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.
Apr 3, 2022, 07:10 PM ISTCSK vs PBKS | महेंद्रसिंह धोनीच्या निशाण्यावर आणखी एक मोठा रेकॉर्ड
पंजाब विरुद्धच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनी (Mahedra Singh Dhoni) मैदानात उतरताच आणखी एका कीर्तीमान करणार आहे.
Apr 3, 2022, 06:58 PM ISTलखनऊच्या विजयाचा खरा हिरो कोण? कर्णधार के एल राहुल म्हणतो....
पहिल्याच विजयाने केएल राहुल भारावला, या खेळाडूचं तोंड भरून कौतुक
Apr 1, 2022, 03:05 PM ISTआर अश्विन किंवा बुमराह नाही तर या खेळाडूनं मोडला मलिंगाचा रेकॉर्ड
धोनीच्या खास बॉलरने मोडला मलिंगाचा रेकॉर्ड, IPL मध्ये असा विक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू
Apr 1, 2022, 09:56 AM ISTIPL 2022 | दिग्गज खेळाडूची भविष्यवाणी, हा कच्चा लिंबू असलेला संघ जिंकणार आयपीएल
आयपीएल चॅम्पियन (IPL 2022) कोण असणार याबाबत दिग्गज खेळाडूने भविष्यवाणी केली आहे.
Mar 31, 2022, 09:01 PM ISTMS Dhoni च्या टीमला पराभूत करण्यासाठी लखनऊ टीममध्ये मोठा बदल?
CSK ला पराभूत करण्यासाठी के एल राहुलचा मास्टरप्लॅन, या धडाकेबाज खेळाडूला देणार संधी
Mar 31, 2022, 01:28 PM ISTIPL 2022 : रिषभ पंतने जिंकला टॉस, मुंबई इंडियन्सची पहिली बॅटिंग
आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील मुंबई विरुद्ध दिल्ली सामना सुरू आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा सामना होत आहे.
Mar 27, 2022, 03:12 PM ISTIPL 2022: मुंबई विरुद्ध दिल्ली पहिल्या सामन्याआधी 'हे' स्टार खेळाडू बाहेर
पहिल्या सामन्याआधी स्टार खेळाडू बाहेर, नवा चेहऱ्यांना संधी?
Mar 27, 2022, 02:55 PM ISTCSK vs KKR : विकेट घेताच ब्रावोचा 'नंबर 1' डान्स, काय आहे या स्टेपमागचं रहस्य
विकेट घेतल्याचं सेलिब्रशन तर आहेच पण ब्रावोच्या डान्समागे खास कारण आहे ते तुम्हाला माहितय का?
Mar 27, 2022, 12:31 PM ISTकर्णधार म्हणून पहिला सामना हरवल्यावर संतापला Ravindra Jadeja, म्हणाला...
चेन्नईला आयपीएलच्या आणि जडेजा कर्णधार म्हणून पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.
Mar 27, 2022, 12:10 PM ISTथाला नाही तर अजिंक्य रहाणे is back, रहाणेचा षटकार पाहिलात का?
अजिंक्य रहाणेने 44 रन्सची झुंजार खेळी केली. त्याच्या या खेळीपुढे महेंद्रसिंग धोनीचं अर्धशतकंही फिकं ठरलंय.
Mar 27, 2022, 10:17 AM ISTIPL 2022, CSK vs KKR | 'जितबो रे'! कोलकाताची विजयी सलामी, चेन्नईवर 6 विकेट्सने विजय
कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) आयपीएलच्या 15 व्या मोसमाची (IPL 2022) विजयी सुरुवात केली आहे.
Mar 26, 2022, 11:21 PM IST
IPL 2022 | कोलकाता विरुद्ध चेन्नई यांच्यातील सामन्यादरम्यान Mystery Girl चं दर्शन, चाहत्यांच्या मनावर मोहिनी
सालाबादप्रमाणे यंदाही अगदी पहिल्याच सामन्यात चाहत्यांना मिस्ट्री गर्लचं (Mistry Girl) दर्शन झालं आहे.
Mar 26, 2022, 11:02 PM IST