cheque bounce

बँका CANCELLED CHEQUE का मागतात? तो वापरला जातो का?

सध्या डिजिटल आणि नेट बँकिंगचा जमाना असतानाही कँसल चेकची परंपरा कायम आहे. बँका किंवा विमा कंपन्या ग्राहकांकडून कॅन्सल चेकची मागणी करतात. 

 

Aug 24, 2023, 06:26 PM IST

Cheque Bounce Rule: चेकद्वारे पेमेंट करताना काळजी घ्या! अन्यथा एक चूक पडेल महागात

Cheque Bounce Rule: चेक बाउंस होणं हा दंडणीय अपराध आहे. चेक बाउंस झाल्यास दंड आणि दोन वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला जातो. 

Dec 18, 2022, 05:14 PM IST

Cheque Bounce झाल्यास खैर नाही; पडणार 'इतका' भुर्दंड

Cheque Bounce : चेक बाऊन्सच्या वाढत्या प्रकरणांमुळे कायदेशीर यंत्रणेवर दबाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

Oct 11, 2022, 09:42 AM IST

बँका आणि विमा कंपन्या तुमच्याकडून Cancelled Cheque का मागतात? जाणून घ्या

तुमच्याकडून कॅन्सेल चेक का मागितला जातो? 'हे' आहे रंजक कारण

Sep 24, 2022, 11:14 PM IST

आता चेक बाऊंस झाला तर खैर नाही; सर्वोच्च न्यायालयाने दिले 'हे' आदेश

सर्वोच्च न्यायालयाने चेक बाऊन्सच्या वाढत्या प्रकरणांची दखल घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्यावतीने यासाठी पाच राज्यांमध्ये विशेष न्यायालये स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही न्यायालये 1 सप्टेंबर 2022 नंतर सुरू होतील.

May 19, 2022, 03:55 PM IST

वीरेंद्र सेहवागच्या बायकोवर गंभीर आरोप; जेलमध्ये जाताजाता वाचली, काय आहे कारण?

 भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागची पत्नी आरती सेहवाग मंगळवारी ग्रेटर नोएडा येथील गौतम बुद्ध नगर जिल्हा न्यायालयात हजर झाली.

Feb 23, 2022, 05:09 PM IST

चेक बाऊन्स होऊ देऊ नका, नाहीतर...

एखाद्याच्या अकाऊंटमध्ये ऑनलाईन पद्धतीने पैसे पाठविण्यापेक्षा त्याला चेक देणे काही जणांना जास्त सोपे आणि सुरक्षित वाटते.

Dec 24, 2018, 06:31 PM IST

राजपाल यादवला ६ महिन्यांची शिक्षा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 23, 2018, 10:27 PM IST

कॉमेडियन राजपाल यादववर ५ कोटींचे कर्ज बुडवल्याचा आरोप...

हंगामा, चुपके चुपके, मालामाल विकली यांसारख्या सिनेमातून प्रसिद्धी झोतात आलेला कॉमेडियन अभिनेता राजपाल यादव याच्यावर लोन न फेडल्याचा आरोप आहे. 

Apr 14, 2018, 12:56 PM IST

खबरदार ! चेक बाऊंस झाला तर...?

चेक बाऊन्स झाल्यास अंतरिम नुकसान भरपाई देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

Dec 16, 2017, 11:03 AM IST

विजय माल्या दोषी, ५ मे रोजी होणार शिक्षा

बॅंकांची फसवणूक करुन परदेशात पळालेल्या किंगफिशर किंग विजय माल्याला ५ मेला शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. त्याने दिलेले ५० लाख रुपयांचे दोन चेक बाऊन्स झाल्याने माल्या दोषी ठरलाय.

Apr 21, 2016, 04:14 PM IST

तुम्हाला दिलेला चेक बाउन्स झाल्यास स्थानिक कोर्टात निराकरण

चेक बाउन्स झाल्यास तक्रार करण्यासाठी अनेक अडचणी येतात. मात्र, आता तक्रार स्थानिक पातळीवर करता येणार आहे.

Jan 1, 2016, 07:36 PM IST