अरबी समुद्रातलं शिवस्मारक विधानसभा निवडणुकीचा मुद्दा, वादात भाजप गप्प का?
अरबी समुद्रातील शिवस्मारकासाठी संभाजीराजे छत्रपतींनी आंदोलन केलंय. 2016मध्ये जलपूजन झालेल्या शिवस्मारकाची अजून एक वीटही का रचली गेली नाही असा सवाल त्यांनी केलाय. अरबी समुद्रात दुर्बिण घेऊन शिवस्मारकाचा शोध घेत सरकारचा प्रतिकात्मक निषेध केला. संभाजीराजेंच्या या आंदोलनाची राज्यभर चर्चा सुरु आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा महत्वाचा ठरलाय. यात भाजप गप्प का? असा प्रश्नही उपस्थित होतोय.
Oct 6, 2024, 08:29 PM ISTगुजरातमध्ये सरदार वल्लभाई यांचे स्मारक उभे राहू शकते मग महाराजांचे स्मारक का नाही? संभाजीराजे आक्रमक
Sambhaji Raje Criticise Modi Government: आम्ही 5 हजार तिकीट काढले आहेत. दुर्बिणीतून स्मारक पाहू आणि अभिवादन करू असं संभाजीराजे छत्रपतींनी म्हटलंय.
Oct 6, 2024, 02:23 PM ISTSambhaji Bhide: अरबी समुद्रातील शिवरायांच्या स्मारकाला संभाजी भीडेंचा विरोध; म्हणाले, "ते स्मारक उभारण्याचा बेशरमपणा..."
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Arabian Sea: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अरबी समुद्रामध्ये 24 डिसेंबर 2016 रोजी या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळा पार पडला होता.
Feb 1, 2023, 05:54 PM IST