शिवरायांचा पुतळा पोलिसांनी अडवला अन्...; महाराष्ट्रातील 'या' शहरात रात्रभर तणाव; शिवप्रेमींनी पोलीस स्टेशनला पोहचून...
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Issue: यापूर्वीही दोन वर्षांआधी म्हणजेच 2023 ला असाच प्रकार घडला होता. त्यावेळेस कलम 144 लागू करुन पोलिसांनी कारवाई केली होती. आज पहाटेही शहरामध्ये काहीशी तणावपूर्ण परिस्थिती होती. नेमकं घडलं काय हे जाणून घ्या...
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास मनपाकडून खोडा; मराठी समाज आक्रमक
Chhatrapati Shivaji Maharaj Statue : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास मंजुरी मिळाल्यानंतरही महापालिकेच्या आडमुठ्या आणि अडेलतट्टू भूमिकेमुळे पुतळ्याची उभारणी अडचणीत येत आहेत.
राजकोट किल्ल्यावर शिवपुतळ्याचं काम अंतिम टप्प्यात; पुतळ्याचे 1 मे रोजी अनावरण?
Malvan Rajkot Fort Chhatrapati Shivaji Maharaj Statue Installation In Last Phase
शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण : मिर्झापूर कनेक्शन आलं समोर; पोलिसांना मोठं यश
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनाच्या निमित्ताने 4 डिसेंबर 2023 रोजी राजकोट किल्ल्यावरील या पुतळ्याचे अनावरण केले होते. मात्र 8 महिन्यांमध्येच म्हणजेच 26 ऑगस्ट रोजी पुतळा कोळल्याची दुर्दैवी घटना घडली.
चुकीच्या वेल्डिंगमुळे शिवरायांचा पुतळा कोसळला, चौकशी समितीच्या अहवालातून माहिती समोर
Chhatrapati Shivaji Maharaj statue collapsed due to faulty welding, says inquiry committee report
Maharastra Politics : पंतप्रधानांचा 'माफी'नामा, पण उद्धव ठाकरे कडाडले; म्हणाले 'चुकीला माफी नाही'
Uddhav Thackeray On PM Modi : मविआनं मुंबईत महायुतीविरोधात आंदोलन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. चुकीला माफी नाही म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपसह महायुती सरकारवर घणाघाती टीका केलीय. मुंबईतल्या मविआच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून महायुतीनंही राज्यभरात मविआविरोधात आंदोलनं केली आहेत.
शिवराय पुतळा प्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंनी मागितली माफी, पाहा काय म्हणाले...
Chief Minister Eknath Shinde aplogised after Chhatrapati Shivaji Maharaj Statue collapsed
कुठं तरी गफलत झाली आहे, शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर भुजबळांचं विधान
Chhagan Bhujbal Statement on Chhatrapati Shivaji Maharaj Statue
शिवराय पुतळा प्रकरण : शिल्पकार जयदीप आपटेच्या घराला टाळे
chhatrapati shivaji maharaj statue malvan Lock To jaydeep apte Sculptors House
मुख्यमंत्री अॅक्शन मोडमध्ये; नवा पुतळा आणि...; निर्देश देत म्हणाले...
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: इथं राजकीय राडा सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका घेत दिले स्पष्ट निर्देश. आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी...
पुतळा कोसळण्याला जबाबदार कोण? 'या' दोघांविरुद्ध गुन्हे दाखल... तर दुर्घटना टळली असती
Chatrapati Shivaji Maharaj Statue : सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. अवघ्या आठ महिन्यांपूर्वी हा पुतळा उभारण्यत आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं.
छत्रपतींच्या कोसळलेल्या पुतळ्यावर इतिहास अभ्यासकांनी नोंदवले होते हे 5 आक्षेप, तेव्हाच गांभीर्याने घेतले असते तर...'
Chhatrapati Shivaji Maharaj Statue: ज्यावेळी हा पुतळा उभारण्यात आला त्याच वेळी कोल्हापूरचे इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी अनेक आक्षेपाचे मुद्दे उपस्थित केले होते.
'वाईटातून चांगल घडायचं असेल म्हणून अपघात', शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर केसरकरांचा अजब तर्क
Deepak Kesarkar on Chhatrapati Shivaji Maharaj Statue: मालवणमधील राजकोट किल्ल्यावर (Rajkot Fort) उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) कोसळल्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरु असताना दीपक केसरकर यांनी एक आक्षेपार्ह विधान केलं आहे.
मालवणातील शिवरायांचा पुतळा नेमका कसा होता?
Sindhudurg Chhatrapati Shivaji Maharaj Statue Significance
महाराजांच्या पुतळ्याच्या पायाशी अपघात झालेला चालेल का? शशांक केतकरने जन्माष्टमीच्याच दिवशी का विचारला हा सवाल?
अभिनेता शशांक केतकरने जन्माष्टमीनिमित्त विचारला सवाल आताची युवा पिढी फार चोखंदळ असल्याचं सांगितलं.
शिवाजी पार्कवरच्या छ. शिवाजी महाराज आणि मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची वीज कापली
मुंबई : मुंबईतल्या दादरमधल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि मीनताई ठाकरे यांच्या पुतळ्याचं वीज कनेक्शन कापण्यात आलं आहे. बृहन्मुंबई महानगर पालिकेकडून या पुतळ्यांना सुशोभीकरण म्हणून लायटिंग करण्यात आली होती
VIDEO | नौदल दिनानिमीत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी Uncut
Prime Minister Narendra Modi on the occasion of Navy Day Uncut
'नौदलाच्या गणवेशावर शिवरायांची झलक', पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा! म्हणतात, 'जो समुद्रावर नियंत्रण ठेवू शकतो...
PM Modi in Sindhudurg : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचं (chhatrapati shivaji maharaj statue) झालं आहे. बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नौसेनेचं कौतूक करत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं.
Sindhudurg | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर, शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण
Sindhudurg | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर, शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण
Karnataka | बागलकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला; शिवप्रेमींकडून संतप्त प्रतिक्रिया
karnataka chhatrapati shivaji maharaj statue removed angry reaction from shiv premi