chhattishgarh news

'मी इथे कपडे धुण्यासाठी आले नाही'; पत्नीचं उत्तर ऐकून संतापलेल्या पतीने केली हत्या

Crime News : छत्तीसगडमध्ये क्षुल्लक कारणावरुन पतीने पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

Mar 7, 2024, 04:28 PM IST