'रस्त्यावरून कोळसा वाहतूक करा पण, भारनियमन टाळा'
भारनियमनावरून होत असलेल्या टीकेमुळे सरकार खडबडून जागे झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हा मुद्दा गांभीर्याने घेत 'गरज पडली तर रस्ते मार्गाने कोळसा वाहतूक करा, मात्र सर्वसामान्यांना लवकरात लवकर दिलासा द्या', असे म्हटले आहे.
Oct 8, 2017, 01:33 PM ISTसमाजव्यवस्थेवरचा प्रभावी भाष्यकार गमावला - फडणवीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 25, 2017, 12:31 PM ISTराजभवनातल्या बैठकीनंतरही निकालाची अंतिम तारीख ठरेना
राजभवनावर राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उच्च शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीनंतरही मुंबई विद्यापीठाच्या निकालांची अंतिम तारीख ठरलेली नसल्याचं स्पष्ट झालंय.
Aug 18, 2017, 04:07 PM ISTमंत्री प्रकाश मेहता यांची झी मीडियाने केली अशी पोलखोल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 4, 2017, 01:48 PM ISTप्रकाश मेहतांचा दावा खोटा, बिल्डरला दिलेले मंजुरी पत्र 'झी 24 तास'च्या हाती
वादग्रस्त MP मिल कम्पाऊंड SRA प्रकरणी निर्णय न घेतल्याचा मंत्री प्रकाश मेहतांचा दावा खोटा असल्याचे उघड होत आहे. बिल्डरला दिलेलं मंजुरीचं पत्र 'झी 24 तास'च्या हाती लागले आहे.
Aug 4, 2017, 08:53 AM ISTप्रकाश मेहता यांना दोषी धरता येणार नाही, चौकशी करु : मुख्यमंत्री
मोपलवारांपाठोपाठ मंत्री प्रकाश मेहतांच्या एसआरए प्रकरणाचं भूतही सरकारच्या मानगुटीवर बसलंय. प्रकाश मेहतांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यासाठी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय.
Aug 3, 2017, 02:36 PM ISTशेतकऱ्यांचा कर्जमाफीचा ऑनलाईनच अर्ज - मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 27, 2017, 07:10 PM IST`रिंगण` या संत विसोबा खेचर विशेषांकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
`रिंगण` या संत विसोबा खेचर विशेषांकाचे प्रकाशन पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी 'रिंगणचे संपादक सचिन परब आणि डॉ. श्रीरंग गायकवाड उपस्थित होते.
Jul 5, 2017, 11:18 AM ISTस्वच्छता अभियान : झी २४ तासच्यावतीने विजेत्या दिंड्यांचा गौरव
स्वच्छता आणि पर्यावरण विषयीच्या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाव नोंदवणाऱ्या आणि विजेत्या दिंड्यांचा गौरव पंढरपूरमध्ये झी २४ तासच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.
Jul 4, 2017, 07:32 AM ISTश्री विठ्ठल रखुमाईची मुख्यमंत्री फडणवीस यांनी सपत्नीक केली महापूजा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रखुमाईची आषाढी एकादशीनिमित्त पहाटे भक्तीमय वातावरणात महापूजा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाला भरपूर पाऊस पडू दे, असे साकडे घातले.
Jul 4, 2017, 07:07 AM ISTमुख्यमंत्री आज जालना दौ-यावर, विकास कामांची करणार पाहणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जालना दौ-यावर आहेत. दुपारी साडेबारा वाजता मुख्यमंत्र्यांच्या दौ-याला सुरूवात होईल.
May 13, 2017, 07:58 AM ISTभाजप संघर्ष यात्रेला संवाद यात्रेने देणार उत्तर
विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेला उत्तर म्हणून महाराष्ट्रात संवाद यात्रा काढण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
Apr 27, 2017, 07:20 PM ISTटोल, वाळूच्या पैशाने राजकारण नासवले : चंद्रकांत पाटील
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमधील ज्येष्ठे आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. टोल, वाळूच्या पैशाने राज्यातील राजकारण नासवले, असे ते म्हणालेत.
Apr 22, 2017, 02:33 PM ISTमुख्यमंत्र्यांनी संपकरी डॉक्टरांना फटकारले, सामान्य रूग्णांच्या जिवाशी खेळू नका!
राज्य सरकार डॉक्टरांच्या संघटनांशी चर्चा करण्यास तयार असून सर्वसामान्यांच्या हिताकरिता डॉक्टरांना आपला संप मागे घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. दरम्यान, सामान्य रूग्णांच्या जिवाशी खेळण्याचा अधिकार कोणाला दिला नाही, असे त्यांनी फटकारले.
Mar 23, 2017, 01:15 PM ISTमुख्यमंत्र्यांचे विधासभेत निवेदन, कर्जमाफीसंदर्भात स्पष्ट आश्वासन नाही!
कर्जमाफीबाबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन केले. मात्र, कर्जमाफीसंदर्भात स्पष्ट आश्वासन दिले नाही.
Mar 18, 2017, 12:50 PM IST