महाराष्ट्राच्या राजकारणात नवी जवळीक? शिवसेना UBT आणि भाजपमधील दुरावा कमी होतोय? शिंदेंच्या आमदारांच्या पोटात गोळा?
Shivsena UBT : उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर ठाकरे आणि फडणवीस यांच्यतील दुरावा काहीसा कमी झालाय का अशी चर्चा सुरू झाली होती. ती चर्चा सुरू असतानाच आता ठाकरेंच्या आमदारांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलीय.. त्यामुळे ठाकरे फडणवीसांमधील दरी कमी झाल्याचं बोललं जातंय.
Dec 19, 2024, 05:13 PM ISTBig Update : लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली माहिती
Maharashtra Assembly Winter Session : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे.
Dec 19, 2024, 04:29 PM IST
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी नागपुरात भव्य रॅली
Rally in Nagpur to welcome Chief Minister Devendra Fadnavis
Dec 15, 2024, 04:05 PM ISTहेलिकॉप्टरमध्ये इंधन भरत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खोळंबा
Chief Minister Devendra Fadnavis on waiting as the helicopter is being refueled
Dec 7, 2024, 04:30 PM ISTखातेवाटपावरुन महायुतीत गोंधळात गोंधळ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडं सगळी खाती
Mahayuti : खातेवाटपावरुन महायुतीत नाराजीनाट्य रंगले आहे. शपथविधी होऊन 24 तास उलटल्यानंतरही सरकारचं खातेवाटप जाहीर झालेलं नाही.
Dec 6, 2024, 11:24 PM ISTEknath Shinde : ‘माझी जबाबदारी वाढली’, एकनाथ शिंदेंनी सांगितला Dy CM चा खरा अर्थ!
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रथमच पत्रकार परिषद घेऊन पत्रकरांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी माझी जबाबदारी वाढली असून DCM पदाचा अर्थ सांगितला आहे.
Dec 5, 2024, 08:43 PM ISTमुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाची घोषणा, राज्यभरात जल्लोष
Devendra Fadnavis name announced for the post of Chief Minister
Dec 4, 2024, 07:40 PM ISTदेवेंद्र फडणवीस कितवी शिकलेयत? तुम्हाला माहिती आहे का?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. फडणवीसांनी आपली राजकीय कारकिर्द भारतीय जनता पार्टी आणि भाजपचे वॉर्ड संयोजक म्हणून सुरु केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनण्याच्या वाटेवर असलेले देवेंद्र फडणवीस कितवी शिकलेयत? त्यांच्याकडे कोणत्या पदवी आहेत? जाणून घेऊया. देवेंद्र फडणवीसांचे प्राथमिक शिक्षण इंदिरा कॉन्व्हेंट शाळेतून झाले. काही कारणांमुळे त्यांना शाळेतून नाव कमी करावं लागलं.
Dec 4, 2024, 03:05 PM ISTसांगाडे बाहेर काढू... परिवारावरून वाद पेटला; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्धव ठाकरेंना ओपन चॅलेंज
माझ्या परिवाराबद्दल काही असेल तर बाहेर काढून दाखवा असं आव्हान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिले. तसेच अलमारीतील सांगाडे बाहेर काढण्याचा इशारा देखील दिला आहे.
Jun 25, 2023, 10:00 PM ISTनवी मुंबईत मेट्रोची पहिली चाचणी, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित होणार तालीम
नवी मुंबईकरांचे मेट्रोचं स्वप्न लवकरच साकारणार आहे.
Sep 11, 2019, 08:16 AM ISTशिरपूर केमिकल कंपनी स्फोटात १३ ठार, मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत
शिरपूरजवळ रुमित रसायन बनवणाऱ्या कारखान्यात भीषण स्फोट झाला.
Aug 31, 2019, 04:25 PM ISTvideo | विठ्ठलाची शासकीय महापूजा
video | विठ्ठलाची शासकीय महापूजा
Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis today performed the ceremonial Mahapuja of Lord Vitthal at Pandharpur temple with his wife Amruta
मुंबई । विखे, क्षीरसागर, महातेकर यांच्या मंत्रिपदाविरोधात याचिका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार जोरदार झाला. मात्र, कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना तिघांना मंत्रीपदे देण्यात आली. त्यामुळे त्यांच्या मंत्रीपदावर आक्षेप घेण्यात आला आहे. या मंत्रिपदाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ज्यांना मंत्रीपद देण्यात आले आहे ते घटनेविरोधी असल्याचा याचिकेत दावा करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालय काय निर्णय देणार याची उत्सुकता आहे.
Jun 18, 2019, 12:30 PM IST