child birth

मुलं जन्माला घालू नका, मॉडेलने सांगितली 118 कारणं; पाहा तुम्हाला पटतायत का?

ऑस्ट्रेलियाच्या मॉडेलने मूल जन्माला न घालण्याची 118 कारणं सांगत नवी चर्चा सुरु केली आहे. 

 

Dec 6, 2023, 06:10 PM IST

चमत्कारापेक्षा कमी नाही २७व्या आठवड्यात जन्मलेल्या या मुलीची कथा

 आपल्या मनाला भावनारा हा फोटो जेव्हा ही मुलगी २५ दिवसांची होती तेव्हाचा आहे. पहिल्यांदा तिच्या वडिलांनी तिला आपल्या जवळ घेतलं होतं. फोटो पाहून आपल्याला कळू शकतं मुलगी किती छोटी आहे ते. मडिलांच्या अंगठी पेक्षाही तिचे हात बारीक आहेत.

Aug 26, 2015, 06:28 PM IST