children

व्हिडिओ : काश्मीरची मुलं भारताबद्दल काय विचार करतात? पाहा...

९ जुलै रोजी हिझबुलचा कमांडर बुरहान वाणी मारला गेला आणि काश्मीर खोरं पुन्हा एकदा ढवळून निघालं... तेव्हापासून तिथं अनेक ठिकाणी हिंसाचार घडलेला दिसतोय. तणावपूर्ण वातावरणात अनेक जण आपले दिवस ढकलत आहेत. 

Jul 21, 2016, 09:59 PM IST

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 9 लहान मुलं जखमी

कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत पसरली आहे. पिसाळलेल्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात 9 लहान मुलं जखमी झालेत.

Jun 12, 2016, 04:22 PM IST

भोंदूबाबाच्या तावडीतून २८ मुलांची सुटका, एसएमएसमुळे उघड झाला प्रकार

मुंबईतल्या कांदिवलीमध्ये अल्पवयीन मुलांच्या शोषणाचा पर्दाफाश झालाय. 

Jun 11, 2016, 09:53 AM IST

असा करा अॅडल्ट कन्टेंन्ट ब्लॉक

दिवसेंदिवस कॉम्पूटर आणि इंटरनेट यांचा वापर वाढतच चालला आहे. केवळ प्रौढांमध्येच नाही तर अगदी लहान मुलंही याचा वापर सर्रासपणे करत आहेत. इंटरनेट आणि कॉम्पूटरचे जसे वाईट तसेच चांगलेदेखील फायदे आहेत.

May 28, 2016, 06:39 PM IST

आमंत्रण पत्रिका गोळा करण्याची अनोखी संकल्पना

आमंत्रण पत्रिका गोळा करण्याची अनोखी संकल्पना

May 13, 2016, 11:10 AM IST

कपूर खानदानाची मुलगी-सून झाली 'कंगाल'!

गेल्या काही दिवसांपासून कपूर खानदानाची मोठी मुलगी (रणधीर कपूर यांची मुलगी) आणि सून (संजय कपूरची पत्नी) करिष्मा कपूर अडचणीत आहे. 

Mar 22, 2016, 01:53 PM IST

पाणी भरायला गेलेल्या मायलेकींचा मृत्यू

पाणी भरायला गेलेल्या मायलेकींचा मृत्यू

Mar 20, 2016, 02:20 PM IST

झोपेत पतीचा पत्नीसह मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला, मुलगी ठार

माथेफिरु पतीने पत्नी आणि मुलांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना बुलडाण्यातल्या मेहकर तालुक्याच्या कासारखेड इथं घडलीय. घटनेनंतर आरोपी पती फरार झालाय. कुटुंब कर्त्यानेच आपल्याच कुटुंबावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याने संताप व्यक्त होत आहे. या हल्ल्यात १ ठार ३ जखमी झालेत.

Mar 12, 2016, 11:30 AM IST

...असं सोडवा तुमच्या मुलांचं सोशल मीडियाचं व्यसन!

विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीनं दहावी-बारावीच्या परीक्षा अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासात लक्ष द्यावं यासाठी पालकांची खटपट सुरूय. पण या पालकांसमोर खरं आव्हान आहे ते मुलांना सोशल मीडियाच्या व्यसनातून कसं सोडवायचं याचं...

Mar 1, 2016, 11:53 PM IST