'बक्षीस' म्हणून 5100 रुपये नाही मिळाले, म्हणून बाळ... ; नवजात बालकाच्या मृत्यूनंतर नर्स निलंबित
मन हेलावणारी आणि बेजबाबदारपणाचे दर्शन घडवणारी घटना घडली आहे. नर्सच्या हलगर्जीपणामुळे एका नवजात बाळाचा मृत्यू झाला आहे.
Oct 4, 2024, 08:43 AM ISTधक्कादायक घटना, मॅजिक बॉल गिळल्याने चिमुकल्याचा मृत्यू
Magicball : पालकांसाठी चिंता करायला लावणारी बातमी. आपल्या मुलांना खेळण्यासाठी जी खेळणी देत असाल तर सावधान राहा. कारण...
Nov 26, 2022, 12:23 PM IST