भारतानंतर चीनी मिडियाची अमेरिकेला धमकी
भारताबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आणि भारताला धमकी देणारे चीनी मीडिया आता अमेरिकेला देखील लक्ष्य करत आहेत. चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्यावर हल्ला केला आहे. ट्रंप यांच्या ट्विटवर चीनच्या वृत्तपत्राने म्हटलं आहे की, हा वाद ट्रंपच्या ट्विटने नाही सुधारणार. सोबतच वृत्तपत्राने म्हटलं आहे की, चीन त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षेला वगळून अमेरिकेची सुरक्षा नाही करणार. नॉर्थ कोरियाचा सनकी तानाशाह किम जोंगने मिसाईल परीक्षण केल्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्विट केलं होतं की, चीन हा मुद्दा सोडवू शकतो.
Jul 31, 2017, 04:40 PM ISTपाकिस्तान बाजूने तिसऱ्या देशाचे लष्कर कश्मीर घुसू शकते, चिनी मीडियाने दिली धमकी
भुतानच्या दिशेने सिक्किम सेक्टरमध्ये डोकलाम भागात रस्ते बांधणी करणाऱ्या चिनी सैनिकांना भारतीय सैनिकाने रोखले. त्याच प्रकारे काश्मीरात तिसऱ्या देशाची लष्कर घुसू शखते असा इशारा चिनी विचार समुहाचे एक विश्लेषकाने दिला आहे.
Jul 10, 2017, 05:31 PM IST