chiplun

नॉट रिचेबल भास्कर जाधव यांचा लागला ठावठिकाणा

Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर  (Shivsena leader Eknath Shinde Revolt) शिवसेनेचे अनेक आमदार शिंदे गटात दाखल झाले आहेत. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामधील आमदार शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. 

Jun 24, 2022, 10:13 AM IST

रत्नागिरी जिल्ह्यात वादळासह गारांचा जोरदार पाऊस, विद्युत पुरवठा खंडित

Untimely rains in Ratnagiri : पावसासंदर्भातली बातमी. राज्यात पुढील 4 दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी काल जोरदार पाऊस झाला. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात गारांसह जोरदार पाऊस पडला.  

Apr 23, 2022, 08:11 AM IST

कोकणातील पूरस्थिती टाळण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय

flood situation in Konkan : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोकणातील पूरस्थिती टाळण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.  

Dec 16, 2021, 02:53 PM IST

पत्नीशी भांडण : पालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरुन घेतली उडी, दोन मुलांसह पित्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Attempt Suicide : एक धक्कादायक बातमी. पत्नीसोबत भांडण झाल्याने पतीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्येचा प्रयत्न केला. 

Dec 11, 2021, 11:04 AM IST
Ratnagiri Chiplun Shivsena Leader Bhaskar Jadhav Jakhadi Dance In Navratri PT4M36S

Video | Ratnagiri | भास्कर जाधवांचं जाखडी नृत्य

Ratnagiri Chiplun Shivsena Leader Bhaskar Jadhav Jakhadi Dance In Navratri

Oct 12, 2021, 07:30 PM IST
Chiplun Waterlevel Of Vasisthi River Is Increased PT58S

Video । कोकणात पुढचे 4 दिवस मुसळधार पाऊस

Chiplun Waterlevel Of Vasisthi River Is Increased

Sep 7, 2021, 01:05 PM IST

कोकणात मुसळधार, चिपळूण-दापोली शहरात पाणी भरण्यास सुरुवात

Rain in Konkan वाशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. चिपळूण शहरात पाणी भरण्यास सुरुवात झाल्याने पुन्हा एकदा भीतीचे सावट आहे. ( Chiplun city was flooded)  

Sep 7, 2021, 07:16 AM IST