chiplun

Narayan Rane | आम्ही वेटिंगवर बसलोय, राज्याने केंद्र सरकारला सत्ता द्यावी : नारायण राणे

नारायण राणे (Narayan Rane), सभागृहाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) आणि प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी पूरस्थितीचा आढावा घेतला. 

Jul 25, 2021, 06:11 PM IST

Narayan Rane | कोरोना ही मुख्यमंत्र्याची देण, नारायण राणेंचा जोरदार 'प्रहार'

 केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पूरपरिस्थितीवरुन राज्य सरकार आणि प्रशासनावर जोरदार ताशेरे ओढले.  

Jul 25, 2021, 05:07 PM IST

CM Uddhav On Chiplun flood | लोकप्रियतेसाठी कोणतीही घोषणा करणार नाही, कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही : मुख्यमंत्री

मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी चिपळूणमधील (Chiplun Flood) नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच त्यांनी पूरग्रस्तांसोबत संवादही साधला.

Jul 25, 2021, 02:53 PM IST
CHIPLUN TRADER WOMEN CRYING BEFORE CM UDDHAV THACKERAY PT3M24S

VIDEO : चिपळूण पाहणी | व्यापारी महिलेची मुख्यमंत्र्यांना कैफियत

VIDEO : चिपळूण पाहणी | व्यापारी महिलेची मुख्यमंत्र्यांना कैफियत

Jul 25, 2021, 01:50 PM IST
CHIPLUN WOMEN ASKING AID FROM CM UDDHAV THACKERAY PT3M57S

VIDEO : कोकणाला मदतीची गरज... महिलेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

VIDEO : कोकणाला मदतीची गरज... महिलेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Jul 25, 2021, 01:45 PM IST

काहीही करा, मदत करा; मुख्यमंत्र्यांकडे महिलेची कैफियत

चिपळूणच्या व्यापारी महिलेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाहणी दौऱ्यावर असताना मदतीची मागणी केली आहे.

Jul 25, 2021, 01:40 PM IST
CM UDDHAV THACKERAY GOING TO CHIPLUN TO VISIT FLOOD AFFECTED AREA PT3M3S

Video | मुख्यमंत्री ठाकरे चिपळूण दौऱ्यासाठी रवाना

CM UDDHAV THACKERAY GOING TO CHIPLUN TO VISIT FLOOD AFFECTED AREA

Jul 25, 2021, 11:30 AM IST
CHIPLUN ALL DOCUMENTS AND CLOTHS WERE WASHED AWAY 0430 PM PT4M27S

साखरपा-खडीकोळवण येथे दरड कोसळली, डोंगराला भेगा पडल्याने ग्रामस्थांत भीती

रत्नागिरी जिल्ह्यात महाड-तळीये आणि पुण्यातील माळीण येथील घटनेची पुनरावृत्ती होण्याचा धोका निर्माण झाला आहे. खडीकोळवण येथे डोंगर खचल्याने मातीचा ढिगारा कोसळला ( (Landslide at  Khadikolvan) असून काही घरांना धोका पोहोचला आहे.  

Jul 24, 2021, 07:40 AM IST
CHIPLUN 11 COVID PATIENT DEATH IN CHIPLUN HOSPITAL PT3M20S

व्हेंटिलेटरने कोरोनापासून तारलं, पण पावसाने अखेर 11 जणांना मारलं

चिपूळणमधील (Chiplun) रुग्णालयात दुर्देवी प्रकार घडला आहे. रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडीत झाल्याने व्हेंटीलेटरवर असलेल्या 11 कोरोना रुग्णांचा (11 corona patients Death) मृत्यू झाला आहे.

Jul 23, 2021, 07:50 PM IST