chocolate

धक्कादायक! वडिलांनी परदेशातून आणलेल्या चॉकलेटनं घेतला 8 वर्षीय मुलाचा जीव

चॉकेलट खाल्ल्यामुळे 8 वर्षीय चिमुकल्याचं निधन... काय आहे पूर्ण प्रकरण?

 

Nov 28, 2022, 02:09 PM IST

10 लाख रुपयांच्या चॉकलेट्सची चोरी, आंबेजोगाईतल्या चॉकलेटचोरीचं गूढ काय?

विशेष म्हणजे गोडाऊनमध्ये काम करणाऱ्या कामगारांनीच ही चोरी केलीय. 

 

Nov 10, 2022, 11:30 PM IST

बिनधास्त खा डार्क चॉकलेट..हृदय विकारावर फायदेशीर

चॉकलेटमध्ये असलेले घटक हृदयविकाराचा धोका कमी करण्यासही मदत करतात. त्यामुळे डार्क चॉकलेट खाणे हृदयासाठी फायदेशीर आहे.

Nov 1, 2022, 04:01 PM IST

"माझी आई चॉकलेट चोरते, तिला अटक करा"; चिमुकल्याचा हा व्हिडीओ पाहून आवरणार नाही हसू

मुलाने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर त्यावर सहीसुद्धा केली

Oct 17, 2022, 03:19 PM IST

हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवलाय; थोड्याच वेळात स्फोट होईल, असा फोन कॉल आला आणि...

एका तरुणाने धमकीचा फोन केला होता. गुरुग्राम दिल्ली सीमेवर असलेल्या लीला हॉटेलमध्ये ऑपरेटरला बॉम्ब असल्याचा फोन आला आणि थोड्याच वेळात तो स्फोट होईल, त्यानंतर हॉटेल व्यवस्थापनाने पोलिसांना याची माहिती दिली. सोबत घटनास्थळी पोहोचले.

Sep 14, 2022, 09:45 AM IST

Gujarat: भाजपने मुलांसाठी बाजारात आणलं खास चॉकलेट, रॅपरवर PM मोदींचा फोटो

भाजप संसदीय पक्षाच्या भाजप खासदारांनी खास टोपी घातली होती. यासोबतच खासदारांना एनर्जी बूस्टर चॉकलेट्सही देण्यात आली

Apr 6, 2022, 11:32 AM IST

घराबाहेरील रहस्यमय चॉकलेट खाऊन 4 मुलांचा मृत्यू, काय आहे हे प्रकरण जाणून घ्या

असे सांगितले जाते की, कोणीतरी त्यांच्या दरवाजात हे चॉकलेट फेकले होते. ज्यांना खाल्यामुळे या मुलांचा मृत्यू झाला आहे.

Mar 23, 2022, 06:06 PM IST

बापरे! पाच वर्षांच्या मुलाने चॉकलेट समजून खाल्या सेक्स पॉवरच्या गोळ्या, आणि मग घडलं असं काही...

घरात असलेल्या सेक्सपॉवरच्या गोळ्या मुलाने खाल्ल्या, पण त्यानंतर... डॉक्टरही झाले अवाक

 

Mar 4, 2022, 07:38 PM IST

हे काय? Indian Railway च्या एसी कोचमधून नूडल्स आणि चॉकलेट करतायत प्रवास? पण का?

तुम्ही कधी चॉकलेट आणि मॅगीने या कोचमधून प्रवास केल्याचे ऐकले आहे का?

Oct 12, 2021, 07:32 PM IST

जॅकलीनचं वेड, तिहार कारागृहातून पाठवायचा फूल आणि चॉकलेट, धक्कादायक खुलासा

कारागृहातून अनेक व्यक्तींच्या संपर्कात, चौकशीतून धक्कादायक खुलासा 

Sep 2, 2021, 07:07 AM IST

एकेकाळी कटिंग चहा-कॉफीच्या भावात मिळत होते हे स्टॉक; पैसा गुंतवणारे आज करोडपती

अर बाजारात जेव्हा गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर, स्टॉकची किंमत नाही तर, त्याची वॅल्यु पाहायला हवी. 

Aug 27, 2021, 03:50 PM IST

तुम्ही खात असलेलं चॉकलेट विषारी तर नाही? पाहा व्हिडीओ

मुलांच्या हातात परदेशातील विष? तुमची मुलं खातायंत विषारी चॉकलेट?  

 

Aug 19, 2021, 09:04 PM IST

सावधान! लहान मुलांचे दुधाचे दात संकटात?

तुमच्या मुलांना हे कितीही आवडत असलं तरी सावधान... 

Jan 2, 2020, 07:49 AM IST