रक्तात कोलेस्ट्रॉल वाढलंय? कमी करण्याचं सिक्रेट तुमच्या किचनमध्येच दडलंय, पाहा
Reduce Cholesterol: तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी प्रोटीनयुक्त पदार्थांचं सेवन केलं पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोणते पदार्थ आहारात घेणं तुमच्या फायदेशीर ठरू शकतं.
Jul 31, 2024, 08:33 PM ISTचिकन खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का? जाणून घ्या
चिकन खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का? जाणून घ्या
Mar 9, 2024, 09:36 AM ISTCholesterol test: कोलेस्ट्रॉल तपासण्याची टेस्ट कधी केली पाहिजे?
कोलेस्ट्रॉल तपासण्याची टेस्ट कधी केली पाहिजे?
Mar 4, 2024, 09:19 PM ISTWater Chestnut Benefits : 'या' पिठाच्या भाकऱ्या खा अन् कोलेस्ट्रॉल आणि शुगरला पळून लावा!
Health News: ताणतणावापासून (Tension Free) लांब राहण्यास देखील मदत होते. या पिठाची भाकर खाल्ल्याने पचन क्रिया देखील चांगली राहते. मधुमेह रुग्णांनी याचा समावेश आपल्या आहारात करून ब्लड शुगर लेवल नियंत्रणात आणू शकतात.
Feb 7, 2023, 08:50 PM ISTCholesterol Level By Age : कोणत्या वयात किती हवं तुमचं कोलेस्टेरॉल...आताच जाणून घ्या...
Cholestrol Level: तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोलेस्टेरॉल लेवलचा समतोल राखणं खूप गरजेचं आहे. कारण कोलेस्ट्रॉल लेवल बिघडली तर हृदयाशी संबंधित आजार जडण्याची भीती असते.
Jan 17, 2023, 01:30 PM ISTHigh Cholesterol : कोलेस्ट्रॉल वाढल्यावर पायात दिसतात ही 5 लक्षणे, वेळीच ओळखा आणि सावध व्हा
Cholesterol : आजकाल आपल्या जीवनशैलीतील वाईट सवयींमुळे कोलेस्ट्रॉल वाढू लागते. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
Dec 13, 2022, 01:40 PM ISTHigh Cholesterol चे होईल कायमचे नामोनिशाण, दररोज खा स्वयंपाकघरातील 'या' 2 वस्तू
Foods For Bad Cholesterol:आजकाल अनेकांना कोलेस्ट्रॉलचा सामना करावा लागत आहे. कोलेस्ट्रॉल कमी केले नाही तर भविष्यात त्यामुळे मोठे नुकसान होते. यावर दोन सोपे उपाय आहेत, ते जाणून घ्या.
Nov 19, 2022, 09:16 AM ISTHigh Cholesterol वर या हिरव्या वनस्पतीच्या बिया ठेवतात नियंत्रण, डायबिटीजपासून मिळेल दिलासा
Cholesterol Lowering Diet: खराब कोलेस्टेरॉल आपल्या धमन्यांमध्ये जमा होते आणि त्यामुळे ब्लॉकेजेस होतात, त्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयाचे आजार होऊ शकतात. हे टाळण्यासाठी खास हिरव्या वनस्पतीच्या बियांचे सेवन केले पाहिजे.
Oct 8, 2022, 03:33 PM ISTcholesterol: ‘या’ 6 कारणांमुळे अचानक वाढते कोलेस्ट्रॉल, निष्काळजीपणामुळे येऊ शकतो हृदयविकाराचा झटका!
कोलेस्टेरॉल हा मेणासारखा पदार्थ असतो जो चरबीसारखाच असतो. आपल्या शरीराला काही प्रमाणात कोलेस्टेरॉलची गरज असते जे सेल मेंब्रेन, व्हिटॅमिन डी (Vitamin D) तयार करण्यासाठी आवश्यक असते.
Oct 4, 2022, 04:43 PM ISTCholesterol Check: तळ हात आणि पाय देतात शरीरातील वाढत्या कोलेस्ट्रॉलबाबत अलर्ट, कसा जाणून घ्या
वाढलेल्या कोलेस्ट्रॉलची लक्षणं पाहा हात, पाय आणि गुडघ्यांवर
Sep 28, 2022, 11:53 PM ISTआंब्याच्या बाटीच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं? जाणून घ्या काय आहे सत्य
आंब्याची बाट तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे.
May 1, 2022, 12:29 PM IST