cholesterol levels

Cholesterol Level : कोणत्या वयात किती असावी Cholesterol ची पातळी; जाणून घ्या एका क्लिकवर

Normal Cholesterol Level : जर तुम्ही 20 वर्षांपेक्षा जास्त असाल तर तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी किती असावी?  जाणून घ्या

Dec 6, 2022, 12:22 PM IST

High Cholesterol चे होईल कायमचे नामोनिशाण, दररोज खा स्वयंपाकघरातील 'या' 2 वस्तू

Foods For Bad Cholesterol:आजकाल अनेकांना कोलेस्ट्रॉलचा सामना करावा लागत आहे. कोलेस्ट्रॉल कमी केले नाही तर भविष्यात त्यामुळे मोठे नुकसान होते. यावर दोन सोपे उपाय आहेत, ते जाणून घ्या.

Nov 19, 2022, 09:16 AM IST

ब्लॅक कॉफीमुळे Cholesterol च्या पातळीत होतेय वाढ? काय आहे सत्य!

दररोज ब्लॅक कॉफी पिण्याचे अनेक फायदे लोकांना माहिती झाले आहेत.

Oct 16, 2022, 06:50 AM IST

High Cholesterol वर या हिरव्या वनस्पतीच्या बिया ठेवतात नियंत्रण, डायबिटीजपासून मिळेल दिलासा

Cholesterol Lowering Diet: खराब कोलेस्टेरॉल आपल्या धमन्यांमध्ये जमा होते आणि त्यामुळे ब्लॉकेजेस होतात, त्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयाचे आजार होऊ शकतात. हे टाळण्यासाठी खास  हिरव्या वनस्पतीच्या बियांचे सेवन केले पाहिजे.

Oct 8, 2022, 03:33 PM IST

cholesterol: ‘या’ 6 कारणांमुळे अचानक वाढते कोलेस्ट्रॉल, निष्काळजीपणामुळे येऊ शकतो हृदयविकाराचा झटका!

कोलेस्टेरॉल हा मेणासारखा पदार्थ असतो जो चरबीसारखाच असतो. आपल्या शरीराला काही प्रमाणात कोलेस्टेरॉलची गरज असते जे सेल मेंब्रेन, व्हिटॅमिन डी (Vitamin D) तयार करण्यासाठी आवश्यक असते.

Oct 4, 2022, 04:43 PM IST

cholesterol level कमी करण्यासाठी मदत करतील 'हे' ड्रिंक्स!

आज आम्ही तुम्हाला काही हेल्दी ड्रिंक्सबद्दल सांगणार आहोत, जे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करू शकतात.

Sep 29, 2022, 07:47 AM IST

स्मार्टफोनचा असाही वापर... चला आपलं आरोग्य तपासा...

आज प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन पाहायला मिळतो... त्यातल्या वेगवेगळ्या गॅझेट्सची मजा ही काही औरच असते... मग ही मजा करता-करता आपल्याला आपलं आरोग्य तपासता आलं तर... असंच एक गॅझेट टेक तंत्रज्ञांनी बनवलंय... याद्वारे तुम्ही आपलं कोलेस्ट्राल स्मार्टफोनच्या मदतीनंच तपासू शकता...

Dec 16, 2013, 05:12 PM IST