christopher nolans interstellar

10 वर्षानंतर पुन्हा रिलीज झालेल्या चित्रपटाने कमवले 120 कोटी रुपये, तरीही खरी स्टोरी कुणाला समजलीच नाही!

पाहाल तितक्या वेळेस या चित्रपटातून नवनवीन बोध मिळतो. आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा चित्रपट तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच पाहा. डोक्याला येतील झिणझिण्या...

 

Dec 13, 2024, 02:53 PM IST