church

उपाशीपोटी स्वत:ला पुराल तर स्वर्गात येशूला भेटाल, अंधश्रद्धेनं घेतला 47 निष्पापांचा बळी

एकविसव्या शतकातही अंधश्रद्धेचं भूत लोकांच्या मानगुटीवर किती घट्ट बसलंय याचं भीषण उदाहरण समोर आलं आहे. स्वर्गप्राप्तीसाठी एका पादरीने सांगितलेला अघोरी उपाय लोकांनी अंमलात आणला आणि यात 47 लोकांचा मृत्यू झाला.

Apr 24, 2023, 05:37 PM IST

हजारो सांगाड्यांपासून तयार करण्यात आलंय 'हे' चर्च; सजावटीमध्ये अनोखी कहाणी!

100-200 नाही तर तब्बल 40,000 सांगड्यांचा वापर करून या चर्चची उभारणी केलीये.

Nov 19, 2022, 07:01 PM IST
Badlapur Church Road Water Logging From Ulhas River Overflow From Over Night Heavy Rainfall PT3M14S

Video | कर्जत-बदलापूर दरम्यान रस्ता बंद, सध्याची परिस्थिती पाहा

Badlapur Church Road Water Logging From Ulhas River Overflow From Over Night Heavy Rainfall

Jul 22, 2021, 01:35 PM IST

71 वर्षांनंतर हरवलेले गाव सापडले, तलावाखाली मिळाले अवशेष

 71 वर्षांपूर्वी हरवलेले गाव (Village Curon) सापडले आहे. हे समजल्यानंतर लोक याबाबत आश्चर्यचकित झाले आहेत.

May 21, 2021, 02:40 PM IST
Mumbai Corona Virus Affect In Church PT3M4S

मुंबई | कोरोनामुळे चर्चमध्ये मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई | कोरोनामुळे चर्चमध्ये मार्गदर्शक सूचना जारी
Mumbai Corona Virus Affect In Church

Mar 7, 2020, 10:35 PM IST
 Raigad People Celebtrating Christmas In Church PT33S

रायगड | चर्चमध्ये ख्रिसमस सेलिब्रेशन

रायगड | चर्चमध्ये ख्रिसमस सेलिब्रेशन

Dec 25, 2019, 11:10 AM IST
Mumbai Portugese Church Christians Celebrating Christmas PT1M33S

मुंबई | पोर्तुगीज चर्चमध्ये ख्रिसमस सेलिब्रेशन

मुंबई | पोर्तुगीज चर्चमध्ये ख्रिसमस सेलिब्रेशन

Dec 25, 2019, 11:05 AM IST

#Christmas2019 रोषणाई, शुभेच्छांच्या उत्साही वातावरणात नाताळसणाचं स्वागत

विविध ठिकाणी विविध पद्धतींनी हा सण साजरा होत आहे. 

Dec 25, 2019, 07:27 AM IST

...जेव्हा मुस्लीम कुटुंब चर्चची देखभाल करतं

खान कुटुंब करतंय ब्रिटिश काळातल्या चर्चची देखभाल

 

Dec 23, 2019, 03:35 PM IST

Merry Christmas 2018 : सर्वत्र ख्रिसमसचा उत्साह, देशात 'असं' साजरा होतंय आनंदपर्व

 ख्रिस्त धर्मियांनी सुरेख अशी वेशभूषा करत या प्रार्थनेला हजेरी लावली. 

Dec 25, 2018, 07:25 AM IST

मंदिरात माथा टेकला, मस्जिदमध्ये चादर चढवली, चर्चमध्ये प्रार्थनाही केली

कर्नाटक निवडणुकीला डोळ्यासमोर ठेऊन कर्नाटकच्या आपल्या तिसऱ्या दौऱ्यावर निघालेल्या काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपलं मंदिर दर्शन पुढेही सुरूच ठेवलंय. 

Mar 21, 2018, 09:02 AM IST

कैरोतल्या चर्चेमध्ये बेछूट गोळीबार, १० ठार

इजिप्तमध्ये पुन्हा एकदा चर्चला अतिरेक्यांनी लक्ष केलंय. 

Dec 29, 2017, 11:52 PM IST

मनमाड | ख्रिस्ती बांधवांच्या हंगाम सणासाठी चर्चमध्ये भरला बाजार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 14, 2017, 08:12 PM IST