चर्चगेट-विरार फास्ट मार्गावर 10 तासांनंतर पहिली रेल्वे धावली...
पश्चिम फास्ट मार्गावर सायंकाळी 7.35 वाजता म्हणजेच जवळपास 10 तासांनंतर पहिली रेल्वे धावली. फास्ट ट्रॅकच्या डाऊन मार्गावर (चर्चगेट - विरार) मार्गावर ही रेल्वे धावली. मात्र, फास्ट अप मार्गावरची वाहतूक मात्र अद्यापही ठप्पच आहे.
Sep 15, 2015, 08:20 PM ISTफास्ट ट्रेन पकडण्याच्या नादात मोटारमनने चर्चगेटला ट्रेन धडकवली?
आपल्या घरी लवकर जाण्यासाठी बहुतांशी चाकरमानी विशेषतः दूरवर राहणारे फास्ट ट्रेन मिळावी यासाठी धडपड करत असतात. पण फास्ट ट्रेनचा मोह एका मोटरमनलाही झाला आणि या गडबडीत तो लोकलचे ब्रेक लावायलाच विसरला आणि ट्रेन थेट चर्चगेट स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर चढवली.
Jul 24, 2015, 06:26 PM ISTमोटरमनचा 'डायबेटिज' ठरला चर्चगेट रेल्वे अपघाताला कारणीभूत?
मोटरमनचा 'डायबेटिज' ठरला चर्चगेट रेल्वे अपघाताला कारणीभूत?
Jul 14, 2015, 02:45 PM ISTमोटरमनचा 'डायबेटिज' ठरला चर्चगेट रेल्वे अपघाताला कारणीभूत?
चर्चगेट इथं २८ जूनला लोकल डेड एंन्डला धडकल्यानं झालेल्या दुर्घटनेला मोटरमनचा 'डायबिटीज' हा आजार कारणीभूत असल्याचं आता समोर येतंय.
Jul 14, 2015, 10:16 AM ISTLive चर्चगेट अपघात - वाहतूक सुरळीत, लोकल हटवली
चर्चगेट अपघाताची चौकशी चार वरिष्ठ अधिकारी करीत असून या प्रकरणी पुढील दहा दिवसात रिपोर्ट सादर करण्यात येणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे डीआरएम शैलेंद्र कुमार यांनी सांगितले. या प्रकारामुळे कोणत्याही गाड्या रद्द केल्या नाही. वाहतूक सुरळीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
Jun 29, 2015, 10:47 AM ISTचर्चगेट स्थानकावर बफर एण्डला लोकल धडकली
Jun 28, 2015, 08:43 PM ISTचर्चगेटवर लोकल डेड एंडला धडकली
Jun 28, 2015, 02:20 PM ISTचर्चगेटला डेडएंडला लोकल धडकली, मोटारमन जखमी
मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकात लोकल शटींगच्या वेळी लोकल प्लॅटफॉर्मच्या डेड एंडला धडकून ती किमान दहा फूट पुढे आली. या अपघातात मोटरमनसह तीन प्रवासी जखमी झाले आहेत. चर्चगेट रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर हा अपघात झाला आहे.
Jun 28, 2015, 12:52 PM ISTचर्चगेटला आहिल्याबाई होळकरांचं नाव देण्याची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 31, 2015, 05:35 PM ISTचर्चगेट-डहाणू लोकल १६ एप्रिलपासून?
पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवाशांसाठी एक खुशखबर. चर्चगेट- डहाणू लोकल १६ एप्रिलपासून सुरू होणार आहे. यासंदर्भातलं प्रसिद्धपत्रक सादर करण्यात आले आहे मात्र त्याचवेळी पश्चिम रेल्वेने याबाबत अजून अधिकृत घोषणा केलेली नाही.
Apr 10, 2013, 03:18 PM IST