chyd

Chala Hawa Yeu Dya | 'जन्म जरी मुंबईचा असला तरीही लहेजा तोच...'

सागर त्याच्या भाषेबद्दल आणि गावाबद्दल म्हणतो...

Mar 28, 2021, 03:46 PM IST

Chala Hawa Yeu Dya | माझ्या खिशात पैसे नव्हते, पण मी कधी ही उपाशी झोपलो नाही....भारत गणेशपुरेच्या स्ट्रगलची कहाणी

भारत गणेश पुरेने त्यावर खुलासा केला की, "माझ्या सोबत असं काही झालं नाही. कारण माझं कोणासोबतही वैर नव्हते आणि मी पूर्ण ओडीशन वैगरे देणे अशा सगळ्या प्रोसेसमधून मी आलो आहे. 

Mar 27, 2021, 07:27 PM IST

Chala Hawa Yeu Dya | अधिकारी होण्याची संधी असताना भारत गणेशपुरे अभिनेता का झाला?

लोकांना जसे दिसतंय तसे 4-6 वर्षांपासून माझा प्रवास सुरु नाही झाला, तर तो अगदी 30 वर्षापासून सुरु आहे.

Mar 27, 2021, 07:23 PM IST

Chala Hawa Yeu Dya | झाडीपट्टीबद्दल भारत गणेशपुरेचे मत

"झाडीपट्टीत काम करण्याचा मला अनुभव नाही. परंतू झाडीपट्टी मला माहित आहे. माझे खूप मित्र तिथे काम करतात. ती साधी सुधी इंडस्ट्री नाही, त्याचा बिझनेस 600 कोटी रुपयांचा आहे. ती इंडस्ट्री डेव्हलप होण्याच्या माध्यमातून शासनाने त्याकडे लक्ष द्यावं असे मला वाटते."

Mar 27, 2021, 07:03 PM IST

Chala Hawa Yeu Dya | भारत गणेशपुरेला काम करताना या विषयी झी मराठीचे आभार मानावेसे वाटले...

विदर्भाची वऱ्हाडी भाषा आतापर्यंत तर इंडस्ट्रीमध्ये नव्हतीच. हे भाग्य लाभलं आमच्या वाटेला की, आमच्यामुळे ही भाषा इंडस्ट्रीमध्ये आली.

Mar 27, 2021, 06:53 PM IST

Chala Hawa Yeu Dya | भारत गणेशपुरे याची बोटं रसवंती मशीनमध्ये अडकली आणि मग पुढे हे घडले...

नोकरी करण्यासाठी माझं मन रमत नव्हतं. मग एक दिवस हे सगळ बंद केलं आणि आईला म्हटलं मी मुंबईला जातो.

Mar 27, 2021, 06:44 PM IST
Chala Hawa Yeu Dya | Bharat Ganeshpure On Vidharbha,Zadepatti rangabhumi PT1M53S

Chala Hawa Yeu Dya | झाडीपट्टी रंगभूमीवर भारत गणेशपुरे चे मत

Chala Hawa Yeu Dya | Bharat Ganeshpure On Vidharbha,Zadepatti rangabhumi

Mar 27, 2021, 05:25 PM IST
Chala Hawa Yeu Dya | Bharat Ganeshpure On Vidharbha, Varhadi Language PT1M17S

Chala Hawa Yeu Dya | भारत गणेशपुरे आणि वऱ्हाडी भाषा

Chala Hawa Yeu Dya | Bharat Ganeshpure On Vidharbha, Varhadi Language

Mar 27, 2021, 05:20 PM IST

Chala Hawa Yeu Dya | भारत गणेशपूरेला बायकोची तंबी, ''तिथे'' पाय ठेवला तर तू दूर आणि मी दूर

पुढील काळात राजकरणात जाण्याचा काही विचार आहे का ? असा प्रश्न भारत गणेशपुरे यांना विचारला गेला, त्यावर तो म्हणाला.....

Mar 27, 2021, 04:19 PM IST
Chala Hawa Yeu Dya | Does bharat ganeshpure will enter in politics? see his opinion on this question PT1M39S

Chala Hawa Yeu Dya | भारत राजकरणात जाणार का? असे विचारले असता काय म्हणाला भारत पाहा...

Chala Hawa Yeu Dya | Does Bharat Ganeshpure will enter in politics? see his opinion on this question

Mar 27, 2021, 03:40 PM IST

Chala Hawa Yeu Dya | सागर कारंडे याने शिक्षणाप्रमाणे हे काम केलं असतं, तर फोटोत दिसतंय तसं घडलं असतं...

लहानपणापासून मला अभिनयाची आवड होतीच. शाळेत असताना अगदी इतिहासातल्या पुस्तकातून एखादा छोटा भाग घेऊन मी त्यावर अभिनय करायचो.

Mar 27, 2021, 01:42 PM IST

Chala Hawa Yeu Dya | कुशल बद्रिकेने त्याच्या आईच्या वाढदिवशी जे काही केलं, ते तुम्ही तुमच्या आईसाठी नक्की करा...

आईच्या वाढदिवसाचा किस्सा असं कुशलला विचारले असता, एक सुंदर अनुभव आणि विचार कुशलने शेअर केला आहे.

Mar 27, 2021, 01:19 PM IST