cid

'आहट'नंतर तब्बल 9 वर्षींनी हॉरर मालिका प्रेक्षकांच्या भेटीला; टीझरनेचं उडवली प्रेक्षकांची झोप

टीव्हीवर 'आहट' या हॉरर मालिकेने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना भितीच्या वादळात गुंतवले होते. 2015 मध्ये ही मालिका संपली आणि तिचे अनेक चाहते निराश झाले. पण आता त्यांच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे  'आहट' सारखीच एक नवीन, भयानक हॉरर मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Dec 23, 2024, 01:00 PM IST

CID TV Show: 'कुछ तो गड़बड़ है दया', अमिताभ बच्चन की TRP? 'या' कारणामुळे 20 वर्षांनंतर अचानक बंद झाला CID शो

1998 मध्ये सुरु झालेल्या CID या टीव्ही शोने छोट्या पडद्यावर दीर्घकाळ राज्य केलं. मात्र, आता हा शो अचानक बंद झाला आहे. काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

Oct 8, 2024, 03:17 PM IST

'...म्हणून बंद झाला CID शो'; दयाने केला मोठा खुलासा

टीव्हीवरील लोकप्रिय सीआयडी शो 21 वर्षांच्या यशस्वी कार्यानंतर 27 ऑक्टोबर 2018 रोजी सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर अचानक बंद झाला.

Feb 1, 2024, 04:50 PM IST

CID फेम डॉ. तारिकाचा सिनेसृष्टीला रामराम? आता करतेय 'हे' काम

'सीआयडी' या मालिकेतील डॉ. तारिका हे पात्र चांगलेच गाजले. आता डॉ. तारिका काय काम करते? आणि ती कशी दिसते? याची माहिती समोर आली आहे. 

Jan 31, 2024, 06:27 PM IST

सीआयडी मालिका बंद का झाली? तब्बल 6 वर्षांनी खरं कारण आलं समोर

Why CID Programme Stop : 'अंतर्गत राजकारण, 2016 पासून कार्यक्रम बंद करण्यासाठी चाललेले प्रयत्न अन्...', सीआयडी मालिका बंद होण्यामागील खरं कारण आलं समोर

 

Jan 21, 2024, 04:37 PM IST

CID फ्रेम दिनेश फडणीस यांच्या निधनानंतर शिवाजी साटम भावूक, लाडक्या फ्रेडीसाठी खास पोस्ट, म्हणाले...

Shivaji Satam On Dinesh Phadnis : . 'सीआयडी' या मालिकेच्या माध्यमातून अभिनेते दिनेश फडणीस घराघरांत पोहोचले आहेत. दिनेश यांनी 1993 मध्ये 'फासले' या शोच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्याचबरोबर  'सरफरोश' आणि 'सुपर 30' या सिनेमात देखील त्यांनी काम केलंय. 

Dec 5, 2023, 05:17 PM IST

CID फेम 'फ्रेड्रिक्स' उर्फ दिनेश फडणीस यांचे निधन

CID फेम 'फ्रेड्रिक्स' उर्फ दिनेश फडणीस काळाच्या पडद्याआड

Dec 5, 2023, 10:55 AM IST

'हार्ट अटॅकने नाही तर...' या कारणामुळे दिनेश रुग्णालयात व्हेंटिलेटरवर, CID च्या दयाने दिली खरी माहिती

Dinesh Phadnis Health Updates:CID मधील लोकप्रिय पात्र फेडरिक्सची भूमिका साकारणारे अभिनेता दिनेश फडणीस व्हेटिंलेटवर असल्याची माहिती समोर आली. पण त्यांना हृदय विकाराचा झटका नाही तर या आजाराने त्रास झाल्याचं दयानंद शेट्टीने सांगितलं आहे. 

Dec 4, 2023, 04:14 PM IST

CID फेम Vivek आता काय काम करतोय? 11 वर्षांनंतर ओळखणं कठीण

CID Fame Vivek Mashru : सीआयडी फेम विवेक मशरु कुठे आहे आणि आता काय करतो हे जाणून घेऊया... विवेक मशरु सीआयडी या मालिकेतील त्याच्या विवेक या भूमिकेसाठी ओळखला जातो. या मालिकेत त्यानं जवळपास सहा वर्षे काम केलं. त्यानंतर तो कुठे गेला आणि काय करतो कोणालाच माहित नाही.

Jun 23, 2023, 01:05 PM IST

Special Report : स्पर्धा परीक्षा देताय? मग 'हे' वास्तव तुम्हाला माहित असायलाच हवं

Maharashtra Competitive Exams : ज्या परीक्षांना आपले तरूण तन-मन-धन अर्पण करतात तिच्या व्यवस्थेलाच जर भ्रष्टाचार, बेपर्वाईची किड लागली तर दोषाचं खापर राज्यकर्त्यांवर नाही तर कुणावर फुटणार?

 

May 30, 2023, 04:48 PM IST